Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण आणि महावितरणमध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज
Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण सोलापूर, महावितरण उस्मानाबाद आणि अणु ऊर्जा विभागात (DPSDAE) विविध पदांसाठी भरती होणार आहे.

Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण सोलापूर, महावितरण उस्मानाबाद आणि अणु ऊर्जा विभागात (DPSDAE) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. सोलापूर
पोस्ट : इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, (NCTV) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
एकूण जागा : 63
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : सोलापूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2022
तपशील : www.mahatransco.in (या वेबसाईटवर गेल्यावर भरती सूचनेवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महावितरण, उस्मानाबाद
विविध पदांच्या 150 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, (NCTV) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
एकूण जागा : 65
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
पोस्ट : वायरमन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, (NCTV) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वायरमन या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
एकूण जागा : 65
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
पोस्ट : कोपा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, (NCTV) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
एकूण जागा : 20
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
अणु ऊर्जा विभाग (DPSDAE )
पोस्ट : ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर किपर
शैक्षणिक पात्रता : B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 70
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष
नोकरीचं ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022
तपशील : dpsdae.formflix.in (या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. notifications मध्ये english, hindi दोन्ही पर्याय दिसतील. तुम्हाला हव्या त्या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

