एक्स्प्लोर

MRSAC, इंडियन सिक्युरिटी प्रेस, मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांसाठी भरती, झटपट करा अर्ज

Job Majha : MRSAC, इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. जाणून घ्या कसा कराल अर्ज?

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

यशवंतराव चव्हाण (KMC) महाविद्यालय कोल्हापूर

पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : M.A.,M.Com., LLB, M.P.Ed., M.Sc.

एकूण जागा : 25

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण (K.M.C.) महाविद्यालय, कोल्हापूर, 2032 ‘अ’ प्रभाग, धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर : 416 012

मुलाखतीची तारीख : 08 सप्टेंबर 2022

तपशील : yckmccollege.com

MRSAC, नागपूर (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर )

पोस्ट : थिमॅटिक एक्सपर्ट (डीएसएस कोऑर्डिनेटर), सिनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट – (जीआयएस एक्सपर्ट), ज्युनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट – (ज्युनियर जीआयएस एक्सपर्ट), सिनियर प्रोग्रॅमर, ज्युनियर प्रोग्रॅमर

शैक्षणिक पात्रता - Masters in Earth Sciences with diploma in Geo informatics, BE/ B.Tech / BCA / BSc./ MCA/MCM

एकूण जागा : 20

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर : 440010

मुलाखतीची तारखी : 13 आणि 14 सप्टेंबर 2022

तपशील : www.mrsac.gov.in

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

पोस्ट : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : MBBS/ MD/ MS

एकूण जागा : 3

नोकरीचं ठिकाण : नाशिक

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स हॉल, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड : 422101

मुलाखतीची तारीख :: 13 सप्टेंबर 2022

तपशील : ispnasik.spmcil.com (या वेबसाईटवर गेल्यावर discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. Walk in Interview of Doctors यामधल्या view details वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

मुंबई पोर्ट ट्रस्ट

पोस्ट : उपमुख्य अभियंता

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य

एकूण जागा : 7

नोकरीचं ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : 42 वर्षांपर्यंत

ऑफलाईन पद्घधतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय, मुंबई बंदर प्राधिकरण रुग्णालय, पहिला मजला, नाडकर्णी पार्क, वडाळा पूर्व, मुंबई : 400 037 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2022

तपशील - mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला अधिक विस्ताराने माहिती मिळेल.)

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये SO पदांसाठी भरती; 714 रिक्त जागा, झटपट अर्ज करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Maratha Reservation : जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासनDonald Trump Lead: डोनाल्ड ट्रम्प बहुमताच्या आकड्यापासून अवघे ३ इलक्टोल दूरABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 November 2024City Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Maratha Reservation : जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Ashti vidhan sabha: भाजपचे सुरेश धस लवकरच तुतारीचा प्रचार करणार! अमोल मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
भाजपचे सुरेश धस लवकरच तुतारीचा प्रचार करणार! अमोल मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Astrology : 7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Embed widget