एक्स्प्लोर

Job Majha : ESIC, महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी पदांसाठी भरती

Job Majha : ESIC, महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.  ESIC, महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

ESIC (Employees State Insurance Scheme) येथे विविध पदांच्या 169 जागांसाठी भरती 

पोस्ट - प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता - MD/MS/DNB, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 9

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022

तपशील - www.esic.nic.in

---------------------------------------------------------------------------------------

पोस्ट - असोसिएट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB, 4 वर्षांचा अनुभव

एकूण जागा- 22

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022

तपशील - www.esic.nic.in

------------------------------------------------------------------------------------
पोस्ट - असिस्टंट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा- 35

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022

तपशील - www.esic.nic.in

------------------------------------------------------------------------------

पोस्ट - सिनियर रेसिडेंट

शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB

एकूण जागा- 73

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022

तपशील -www.esic.nic.in

---------------------------------------------------------------------

पोस्ट - स्पेशालिस्ट

शैक्षणिक पात्रता- MBBS, पदव्युत्तर पदवी

एकूण जागा- 13

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022

तपशील - www.esic.nic.in

-----------------------------------------------------------------------------

पोस्ट - सुपर-स्पेशालिस्ट

शैक्षणिक पात्रता- MBBS, पदव्युत्तर पदवी, 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा- 14

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 सप्टेंबर 2022

तपशील - www.esic.nic.in

-या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा.

-25 ऑगस्टला जाहिर झालेल्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा.

-तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

-----------------------------------------------------------------------------------------

जिल्हा महिला व बाल विकास विभाग (गोंदिया)

पोस्ट - सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी (डेटा एन्ट्री ऑपरेटर)

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजीमध्ये 40 आणि मराठीत 30 श.प्र.मि. टायपिंग

एकूण जागा - 16

वयोमर्यादा - 25 ते 45 वर्ष

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022

तपशील - gondia.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. जाहिरात डाऊनलोड करा. तु्म्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

-----------------------------------------------------------------------------

लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता - M.Pharm

एकूण जागा - 8

नोकरीचं ठिकाण - सोलापूर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - lokmangalcop@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 सप्टेंबर 2022

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget