एक्स्प्लोर

Job Majha : पदवीधरांसाठी मोठी बातमी, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, महावितरण आणि NALCO मध्ये नोकरीची संधी 

Job Majha : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे या ठिकाणी सहा जागांसाठी, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लि. (NALCO) या ठिकाणी 189 जागांसाठी आणि महावितरणमध्ये 55 जागांसाठी भरती होत आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लि. आणि महावितरण या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी पात्रता काय आहे. अर्ज कुठे आणि कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे

पोस्ट - प्रकल्प सहयोगी

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र/भौतिक रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक / कृषी विज्ञान / एमव्हीएस्सी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध या विषयातील पदवी किंवा एम.एस्सी. किंवा रसायनशास्त्रात किमान 55 टक्के गुणांसह समतुल्य पदवी

एकूण जागा - 6

वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत

नोेकरीचं ठिकाण - पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16,17,18 आणि 23 ऑगस्ट 2022

तपशील -  www.ncl-india.org  (या वेबसाईटवर गेल्यावर join us मध्ये job vacancies मध्ये project vacancies वर क्लिक करा. तुम्हाला डिव्हिजननुसार जाहिरात दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लि. (NALCO)

पोस्ट - ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी हवेत. यात विविध विभागातल्या 189 जागांसाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech किंवा M.Sc. (केमिस्ट्री), GATE 2022

एकूण जागा - 189 (यात मेकॅनिकल ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनीसाठी 58 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 41 जागा, इंस्ट्रुमेंटेशनसाठी 32 जागा, मेटलर्जीसाठी 14 जागा, केमिकलसाठी 14 जागा, माइनिंग (MN)साठी 10 जागा, सिव्हिल (CE) साठी 7 जागा, केमिस्ट्री (CY)साठी 13 जागा आहेत).

वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 सप्टेंबर 2022

तपशील - nalcoindia.com (या वेबसाईटवर गेल्यावर menu मध्ये career वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. notices वर क्लिक करा. जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महावितरण, गोंदिया

पोस्ट - प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिशियन,वायरमन, COPA हवेत)

शैक्षणिक पात्रता - ITI-NCVT

एकूण जागा - 55

नोकरीचं ठिकाण - गोंदिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑगस्ट 2022

तपशील -www.mahadiscom.in

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Embed widget