एक्स्प्लोर

Job Majha : श्रीराम शिक्षण संस्था, GRSE, नाबार्ड येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज

Job Majha : GRSE, नाबार्ड या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

GRSE (गार्डन रिच शीपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड)

विविध पदांवर अप्रेंटिस हवेत.

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)

  • शैक्षणिक पात्रता - ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
  • एकूण जागा - 163
  • वयोमर्यादा - 25 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5  ऑगस्ट 2022
  • तपशील - grse.in 

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)

  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण
  • एकूण जागा - 40
  • वयोमर्यादा - 20 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
  • तपशील - grse.in

पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस

  • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात BE/B.Tech
  • एकूण जागा - 16
  • वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
  • तपशील - grse.in

पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस

  • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा
  • एकूण जागा - 30
  • वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
  • तपशील - grse.in

पोस्ट - HR ट्रेनी

  • शैक्षणिक पात्रता - MBA /PG पदवी / PG डिप्लोमा
  • एकूण जागा - 04
  • वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022
  • तपशील - grse.in

नाबार्ड

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - सहाय्यक व्यवस्थापक RDBS (जनरल), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा), सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा)

  • शैक्षणिक पात्रता - पदवीधर
  • एकूण जागा - 170
  • वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑगस्ट 2022
  • तपशील - www.nabard.org  (या वेबसाईटवर गेल्यावर career notices यावर क्लिक करा. click here to continue यावर क्लिक करा. Assistant Manager In Grade 'A' (P & SS) आणि Assistant Manager In Grade 'A' (RDBS)/Rajbhasha Service या दोन वेगवेगळ्या लिंक दिसतील. advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

श्रीराम शिक्षण संस्था, सोलापूर

  • पोस्ट - प्राचार्य, उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक, सहायक शिक्षक, शिक्षक, कार्यशाळा प्रशिक्षक, मुलींचे वसतिगृहमध्ये रेक्टर, लिपिक, शिपाई.
  • शैक्षणिक पात्रता - ITI, M.A. (इंग्रजी)/ M.Sc. B.Ed. M.Ed. M.Tech, M.C.A., आठवी पास
  • एकूण जागा - 48
  • थेट मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचा पत्ता - श्रीराम शिक्षण संस्था, पानीव मुख्य परिसर, माळशिरस, सोलापूर
  • मुलाखतीची तारीख - 23 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट - www.shriram.edu.in 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget