एक्स्प्लोर

Job Majha : बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज

Job Majha : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासंबंधित सर्व माहिती खाली दिली आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे, 

बँक ऑफ बडोदा 

विविध पदांच्या 60 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - सिनियर डेव्हलपर - फूल स्टॅक जावा

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 16

वयोमर्यादा - 28 ते 40 वर्ष

पोस्ट - डेव्हलपर - फूल स्टॅक जावा

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 13

वयोमर्यादा - 25 ते 35 वर्ष

पोस्ट - क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर्स

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 6

वयोमर्यादा - 25 ते 35 वर्ष

पोस्ट - डेव्हलपर - फूल स्टॅक नेट अँड जावा

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 6

वयोमर्यादा - 25 ते 35 वर्ष

पोस्ट - डेव्हलपर - मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 6

वयोमर्यादा - 25 ते 35 वर्ष

पोस्ट - ज्युनियर क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 5

वयोमर्यादा - 23 ते 30 वर्ष

पोस्ट - सिनियर डेव्हलपर मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 4

वयोमर्यादा - 28 ते 40 वर्ष

पोस्ट - सिनियर क्वॉलिटी अश्युरन्स लीड

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 2

वयोमर्यादा - २८ ते ४० वर्ष

पोस्ट - सिनियर UI/ UX डिझायनर आणि UI/ UX डिझायनर

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा - 2 (प्रत्येकी 1 जागा आहे.)

वयोमर्यादा - 28 ते 40 वर्ष आणि 25 ते 35 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 नोव्हेंबर 2022

तपशील - www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर About us मध्ये careers वर क्लिक करा. Current Opportunities मध्ये know more वर क्लिक करा.
Recruitment of IT professionals for IT department on fixed term engagement on contractual basis या प्रोफाईवरच्या know more वर क्लिक करा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget