एक्स्प्लोर

Job Majha : भारतीय नौदलासह कोल इंडिया लिमिटेडमध्ये मेगा भरती, आजच करा अर्ज

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.  भारतीय नौदलात अग्निपथ योजने अंतर्गत भरती होत आहे. त्यासंदर्भातली माहिती जाणून घेऊयात.

पोस्ट - अग्निवीर
शैक्षणिक पात्रता - गणित, भौतिकशास्त्र यापैकी किमान एका विषयासह बारावी उत्तीर्ण
एकूण जागा - 2 हजार 800
वयोमर्यादा - 23 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2022
तपशील- indiannavy.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. careers & jobs मध्ये become an agniveer Agniveer SSR, Agniveer MR यात तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

कोल इंडिया लिमिटेड
विविध पदांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी हवेत (यात खाणकाम, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, प्रणाली आणि EDP यांचा समावेश होतो)
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech/B.Sc अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये किमान 60% गुण
एूकण जागा - 1 हजार 50 (यात खाणकामसाठी 699, सिव्हिलसाठी 160, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचारसाठी 124, प्रणाली आणि EDP साठी 67 जागा आहेत.)
वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जुलै 2022
तपशील - https://www.coalindia.in/ (या वेबसाईटवर गेल्यावर career with cil वर क्लिक करा. jobs at coal india यावर क्लिक करा. Recruitment of Management Trainee on the basis of GATE-2022 Score या लिंकवर क्लिक करा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे
एकूण 32 जागांसाठी भरती होत आहे.
सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.

पोस्ट - MTS (मेसेंजर)
शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास किंवा समतुल्य, 1 वर्ष कामाचा अनुभव
एकूण जागा - 14

पोस्ट - LDC
शैक्षणिक पात्रता - बारावी पास, कम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि., हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा 8

पोस्ट - MTS (सफाईवाला)
शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास, 1 वर्षाचा कामाचा अनुभव
एकूण जागा - 5

या सोबतच स्टेनो ग्रेड -II, कुक, MTS draftary पदासाठी प्रत्येकी 1 आणि MTS (चौकीदार) पदासाठी २ जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
नोकरीचं ठिकाण - पुणे
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जुलै 2022
तपशील - www.hqscrecruitment.com (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement वर क्लिक करा. तुम्हाला थेट जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget