एक्स्प्लोर

Indian Railway Jobs : दहावी पास आहात? रेल्वेमध्ये 2500 हून अधिक पदांवर बंपर भरती, लगेच करा अर्ज

WCR Recruitment 2022 : पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या 2500 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 17 डिसेंबरपूर्वी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.

Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) नोकरीची सुवर्णसंधी (Vacancy) चालून आली आहे. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (West Central Railway) अप्रेंटिसच्या 2500 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी 17 डिसेंबरपूर्वी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार पश्चिम मध्य रेल्वे रेल्वेच्या wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे.

2500 हून अधिक पदांवर भरती 

या भरतीअंतर्गत एकूण 2521 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेचच अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

WCR Recruitment 2022 : भरतीसाठी वयाची अट काय?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष यादरम्यान असणं आवश्क आहे. आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. 

WCR Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासह, त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय (ITI) डिप्लोमा (NCVT किंवा SCVT) असणं आवश्यक आहे.

WCR Recruitment 2022 : उमेदवाराची निवड कशी होईल?

रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड दहावी गुण आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

WCR Recruitment 2022 : अर्ज शुल्क

या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही. 

असा करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Go To Contacts पर्याय निवडा. यानंतर Recruitment मध्ये जा. 
  • पुढील पायरीमध्ये Railway Recruitment Cell वर क्लिक करा आणि शेवटी 2022-23 साठी Engagement of Act Apprentices For 2022-23 वर क्लिक करा.
  • आता Apply लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा.
  • आता अर्ज भरा आणि कागदपत्रं अपलोड करा.
  • शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.

 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget