एक्स्प्लोर

HURL Recruitment 2022 : पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, एग्झिक्युटिव्ह पदांसाठी बंपर भरती

Hindustan Urvarak & Rasayan Limited Recruitment 2022 : पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असून एग्झिक्युटिव्ह पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.

HURL Recruitment 2022 : नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited) च्या वतीनं नोकर भरती जारी करण्यात आली आहे. कंपनीनं विविध विभागांमध्ये कार्यकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 11 मे 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि अधिकारी यांच्यासह 179 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती 

चीफ मॅनेजर : 14
मॅनेजर : 36
असिस्टंट मॅनेजर : 57
ऑफिसर : 29
इंजिनिअर : 42
कंपनी सेक्रेटरी : 1

शैक्षणिक पात्रता 

मुख्य व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे B.Sc/ M.Sc/ MBA/ PGDBM/ PGDM पदवी असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक पदांसाठी, उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए / पीजीडीबीएम / पीजीडीएम पदवी प्राप्त केलेली असावी. अभियंत्यासाठी, उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.

कसा कराल अर्ज? 

इच्छुक उमेदवार HURL च्या अधिकृत वेबसाइट hurl.net.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. कृपया लक्षात घ्या की, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 मे 2022 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील संपूर्ण तपशील वाचावा आणि त्यानंतरच अर्ज करावा. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget