एक्स्प्लोर

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 4000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज? 

रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. मध्य रेल्वेने 4000 शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  

Railway Recruitment News : रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. मध्य रेल्वेने 4000 शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइट www.scr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवार या भरतीसाठी येथे दिलेल्या चरणांद्वारे देखील अर्ज करू शकतात.

एकूण 4232 पदे भरण्यात येणार 

या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध ट्रेडमध्ये शिकाऊ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये एअर कंडिशनिंग, सुतार, डिझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, वेल्डर यासह इतर व्यवसायांचा समावेश आहे. एकूण 4232 पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी (किमान 50 टक्के गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित विषयातील आयटीआय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

वयाची मर्यादा किती?

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे, नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. 28 डिसेंबर 2024 रोजी वयाची गणना केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

निवड कशी होणार? 

उमेदवारांसाठी विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड गुणवत्ता यादीवर आधारित असेल, जी 10वी आणि ITI गुणांवर आधारित असेल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाईल. दरम्यान, अर्ज करण्यासाठी फक्त सात दिवस बाकी आहेत. 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

स्टायपेंड किती मिळणार?

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 7,700 ते 20,200 रुपये वेतन दिले जाईल. 

अर्जासाठी किती फी? 

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PH आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आधार कार्ड, 10वी गुणपत्रिका, आयटीआय डिप्लोमा, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

कसा कराल अर्ज ?

सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in वर जा.
नंतर उमेदवार नवीन नोंदणीवर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
यानंतर उमेदवार आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात.
आता उमेदवार अर्ज फी भरतील.
 नंतर उमेदवार फॉर्म डाउनलोड करा.
शेवटी, उमेदवारांनी अर्जाचा एक प्रिंट आउट घ्यावा आणि तो जतन करावा.

महत्वाच्या बातम्या:

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज? किती दिवस मुदत?

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget