एक्स्प्लोर

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज? किती दिवस मुदत?

Railways Recruitment : भारतीय रेल्वेद्वारे रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मार्फत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी 7 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Railways Recruitment : भारतीय रेल्वेद्वारे रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मार्फत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी 7 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु?

पदव्युत्तर शिक्षक (PGT शिक्षक): 187 पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT शिक्षक): 338 पदे
वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): 03 पदे
मुख्य विधी सहाय्यक: 54 पदे
सरकारी वकील: 20 पदे
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (PTI) – इंग्रजी माध्यम: 18 पदे
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण: 02 पदे
कनिष्ठ अनुवादक हिंदी: 130 पदे
वरिष्ठ प्रचार निरीक्षक: 03 पदे
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक: 59 पदे
ग्रंथपाल: 10 पदे
संगीत शिक्षक (महिला): 03 पदे
प्राथमिक रेल्वे शिक्षक: 188 पदे
सहाय्यक शिक्षक (महिला कनिष्ठ शाळा): 02 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा: 07 जागा
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ): 12 पदे

नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार 12 वी ते पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. अध्यापन पदांसाठी उमेदवाराने B.Ed/D.El.Ed/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदानुसार उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 33 ते 48 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.

अर्ज करण्यासाठी फी किती?

उमेदवारांनी अर्जासोबत श्रेणीनिहाय शुल्क जमा करणे आवश्यक आहे. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. रेल्वेतील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर भरती 6 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळं सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावेत. 

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी

दरम्यान, रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त तरुणांनी यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वेने सुरु केलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकची माहिती हवी असेल तर रेल्वेच्या बेवसाईटवर तुम्हाला सविस्तर माहिती पाहता येणार आहे. या बेवसाईटवर जागांच्या संदर्भातील सगळे तपशील दिले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

रेल्वेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?

महत्त्वाच्या बातम्या

सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
Embed widget