एक्स्प्लोर

BEL Recruitment 2024 : कामाची बातमी! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती, डिप्लोमा पास लगेचच करा अर्ज

Job Search : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 100 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात.

BEL Apprentice Recruitment 2024 : तुम्ही नोकरीच्या (Job News) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत 100 हून अनेक विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ पदे (Apprentice Job) भरण्यात येणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या मोहिमेसाठी अर्ज दाखल करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठीची अधिक माहिती जाणू घ्या.

BEL Apprentice Recruitment 2024 : रिक्त जागांचा तपशील

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 100 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 115 विविध पदांवर ही भरती करण्यात येईल.

एकूण रिक्त पदांची संख्या : 115 पदे

यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : 30 पदे

संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) : 15 पदे

दूरसंचार अभियांत्रिकी (Telecommunication Engineering) : 30 पदे

स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) : 20 पदे

आधुनिक कार्यालय व्यवस्थापन (Modern Office Management) : 20 पदे

BEL Apprentice Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

BEL Apprentice Recruitment 2024 : वयोमर्यादा

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण आणि EWS श्रेणीतील उमेदवारांचे कमाल वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर, OBC प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयाची तीन वर्षे सूट दिली जाईल आणि SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट दिली जाईल.

BEL Apprentice Recruitment 2024 : तुम्हाला किती स्टायपेंड मिळेल?

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,500 रुपये मानधन दिलं जाईल.

BEL Apprentice Recruitment 2024 : अशा प्रकारे निवड केली जाईल

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर निवड केली जाईल. भरतीत निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget