एक्स्प्लोर
LIVE एकीचं बळ ही देशाची ताकद : मोदी
देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमाच आयोजनही करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण झालं. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं.
LIVE
Background
देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष पूर्ण होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमाच आयोजनही करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण झालं. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं.
08:22 AM (IST) • 15 Aug 2017
तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला :
08:22 AM (IST) • 15 Aug 2017
नोटाबंदीमुळे काळा पैसा बाजारात आला, 3 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले - मोदी
08:22 AM (IST) • 15 Aug 2017
कधीच आयकर भरला नव्हता अशा 1 लाख लोकांनी कर भरला - मोदी
08:21 AM (IST) • 15 Aug 2017
3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उघड झालं, त्यातील पावणे दोन लाख कंपन्या रद्द केल्या - मोदी
08:16 AM (IST) • 15 Aug 2017
आंदोलनात सरकारी संपत्तीचं नुकसान केलं जातं,ती सरकारची नाही, जनतेची संपत्ती आहे : मोदी
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement