एक्स्प्लोर
LIVE: नितीश कुमार यांचा राजीनामा
पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सीबीआयने केलेल्या छापेमारीनंतर, लालू आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध ताणले होते. त्याचा शेवट आज नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाल्याचं सध्यातरी पाहायला मिळतं.
LIVE
Background
पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला.
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सीबीआयने केलेल्या छापेमारीनंतर, लालू आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध ताणले होते. त्याचा शेवट आज नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाल्याचं सध्यातरी पाहायला मिळतं.
22:26 PM (IST) • 26 Jul 2017
नितीश कुमार उद्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, भाजपचा पाठिंबा, सूत्रांची माहिती
22:10 PM (IST) • 26 Jul 2017
22:10 PM (IST) • 26 Jul 2017
22:10 PM (IST) • 26 Jul 2017
20:00 PM (IST) • 26 Jul 2017
राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे महाराष्ट्रातही जाणवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement