एक्स्प्लोर

RJ महवशसोबत ब्रेकअपच्या चर्चांना उधाण; अनफॉलोनंतर युजवेंद्रची सूचक पोस्ट व्हायरल

Chahal RJ Mahvash Unfollow Drama: युजवेंद्र चहल आणि आरजे महवशने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. युजवेंद्रची पोस्ट चर्चेत.

Chahal RJ Mahvash Unfollow Drama: क्रिकेटर  युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एक्स पत्नी धनश्रीसोबत काडीमोड घेतल्यानंतर त्याचं नाव आरजे महवशशी जोडले गेले होते.  दरम्यान, अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं.  दोघांमध्ये काही बिनसलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनफॉलो करण्यामागचं नेमकं कारण काय? या प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत.  दरम्यान,  दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युजवेंद्रने आयुष्याला प्राधान्य देण्याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचा संबंध थेट त्याच्या  अलिकडच्या ब्रेकअपशी केला जात आहे.  युजवेंद्रने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर भगवद्गीतेतील एक कोट शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र आणि आरजे महवशच्या ब्रेकअपचे  कारण त्यांच्यातील भांडण होते.   दरम्यान, युजवेंद्रने शेअर केलेली पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

युजवेंद्रने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर भगवद्गीतेतील श्रीकृष्णाचा एक कोट शेअर केला आहे. पोस्टमध्ये लिहिले की, "वेळेचा प्रश्न कधीच नसतो.  तो नेहमीच प्राधान्याचा असतो. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला प्रायोरिटी मानत असेल तर, तुमच्यासाठी ते नक्कीच वेळ काढतील", असं त्या पोस्टच्या कोटमध्ये लिहिलं आहे. युझवेंद्रची ही पोस्ट आरजे महवश हिच्यासाठी असल्याचं बोललं जात आहे. 

 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Punjab Kings (@punjabkingsipl)

आरजे महवशसोबत युजवेंद्र चहलचं जोडलं गेलं नाव

युजवेंद्र आणि धनश्री या जोडप्याचे 2025 मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर युजवेंद्रचं नाव आरजे महवश याच्यासोबत जोडलं गेलं होतं.  दोघांना एकत्र अनेक वेळा पाहिले गेले होते.  परंतु, दोघांनीही त्यांचे नाते केवळ मैत्रीचे असल्याचे सांगितले. दरम्यान, आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत आहे. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यापासून या चर्चांना उधाण आलं आहे.

2025 मध्ये धनश्रीसोबत घटस्फोट

युजवेंद्र चहलने 2020 मध्ये डान्स कोरिओग्राफर धनश्रीशी लग्न केले. 2025मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. दोघांच्या घटस्फोटानंतर, त्यांनी नेमका घटस्फोट का घेतला? या प्रश्नावर चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर युझवेंद्रचं नाव आरजे महवशसोबत जोडलं गेलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मेनोपॉज वाईट, चार्जर तुटलेला फोन असल्यासारखं वाटलं..मासिक पाळीवरून ट्विंकल खन्नाचं वक्तव्य चर्चेत

प्रसिद्ध मॉडेलचं ब्रेकअप; 2 वर्षांनंतर नातं संपवलं; ब्रेकअपमागचं कारण काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
Paresh Rawal On Amitabh Bachchan: 'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
मराठीतल्या बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकला 'बिग बॉस'फेम अभिनेता; मालवणी ऐकून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
मराठीतल्या बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकला 'बिग बॉस'फेम अभिनेता; मालवणी ऐकून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
Embed widget