एक्स्प्लोर

Youtuber Crime News: प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच...

YouTuber Gurman Singh Aka Road Safety Wala: ''रोड सेफ्टी वाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबरला पोलिसांनी अटक केली आहे.

YouTuber Gurman Singh Aka Road Safety Wala Crime: 'रोड सेफ्टी वाला' (Road Safety Wala) सोशल मीडिया हँडलर (Social Media) गुरमान सिंह (Gurman Singh) याला नुकतंच अटक करण्यात आली आहे.  दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गुरमान सिंहवर (वय वर्ष 32)   मुली किंवा महिलांना जाणीवपूर्वक वाहनाने टक्कर मारणे, पाठलाग करणे आणि अश्लील टिप्पणी करणे असा आरोप (Crime News) होता.  इतकेच नाही तर, हा आरोपी महिलांचे व्हिडीओ तयार करुन परवानगीशिवाय अपलोड देखील करायचा. 'रोड सेफ्टी वाला' या नावाने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट आहे.

गुरमान सिंहला अटक, पोलिसांच्या कारवाईत अनेक माहिती उघड (Road Safety Wala Harrases Women)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2 जून 2026 रोजी उघडकीस आली होती.  राजा गार्डनर येथील रहिवासी सनी अरोरा यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की,  मोटारसायकलवरील 2 तरुणांनी त्यांच्या  अल्पवयीन  मुलींचा पाठलाग केला. तसेच मुलींना धडक मारुन त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांना शिवीगाळ केली.  यानंतर आपल्या मुलींचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड झाले असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं.

यानंतर सनी अरोरा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो अॅक्ट संबंधित कलामांनुसार,  गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी गुरमान सिंहला अटक केली असून, त्याच्याकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.  पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून 'रोड सेफ्टी वाला' चं फेसबूक पेज आणि यूट्यूब अकाऊंटचं अॅक्सेस घेतले आहे. 

अनेक डिजिटल पुरावे पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच पोलिसांनी या प्रकाराच्या संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्स  डिलिट करण्याची प्रक्रिया  सुरू केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गुरमान सिंह हा दिल्लीतील खालसा कॉलेज येथे ग्रॅज्युएशनचा अभ्यास करत होता. त्याच्या यूट्यूब चॅनलवर 21हजार फॉलोअर्स आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Embed widget