एक्स्प्लोर

Sai Tamhankar on Harrasment: 'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?

Sai Tamhankar Opens Up About Harassment: सई ताम्हणकरने बस प्रवासादरम्यान झालेल्या छेडछाडीचा अनुभव शेअर केला.

Sai Tamhankar on Harrasment: मराठी असो किंवा हिंदी, सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफूल चेहरा म्हणजे सई ताम्हणकर. तिनं अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सईचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. अभिनेत्री आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. वैयक्तिक आयुष्यात घडणारे किस्से अभिनेत्री शेअर करत असते. अलिकडेच अभिनेत्रीने आपल्या मुलाखतीतून धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.  अभिनेत्रीची बसमध्ये एकाने छेड काढली होती, याचा खुलासा तिनं मुलाखतीतून केला.  यानंतर सईने छेड काढणाऱ्याची कशी अद्दल घडवली? याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं.

छेड काढणाऱ्याची अभिनेत्रीने कशी जिरवली? (Sai Tamhankar on Harrasment)

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'पुरुषांच्या वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागला आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला. माहितीनुसार, सांगली मुंबई प्रवास करत असताना  एका व्यक्तीने तिची छेड काढली होती, याचा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला, सई म्हणाली, 'सुरुवातीच्या काळात मी बसने प्रवास करायचे. सांगली ते मुंबई असा माझा बसने प्रवास असायचा'.

'रात्री मी बसमध्ये बसायचे. सकाळी ती बस मला मुंबईला सोडायची. प्रवास करत असताना माझ्या मागे एक मुलगा बसला होता. तो काही काळ बघत होता. नंतर त्यानं मागून माझ्या कंबरेत हात घातला. मी तेव्हा खूप घाबरले. पण मी त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. मी त्याचा हात ओढला आणि मुरगळला. जर पुन्हा हा हात पुढे आला तर, हात मोडून मिळेल'.

'मुलाचा हात मुरगळल्यानंतर तो जोरात ओरडला. अशा गोष्टींबाबत बेधडक राहते',  अशा प्रकारे सईने न घाबरता छेड काढणार्‍याला जबरदस्त अद्दल घडवली.  तसेच धाडसाने या गोष्टीचा सामना करत त्याला धडा शिकवला. अभिनेत्री सध्या कोणत्या नव्या  प्रोजेक्टमध्ये झळकणार? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. 

महतत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमान खानच्या 'बिग बॉस'मध्ये त्याच्या सख्ख्या भावाची एन्ट्री? अभिनेता म्हणाला, 'भाईचा शो आहे, त्यामुळे थोडा...

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget