एक्स्प्लोर

You Tube कडून 2020मधील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओंची यादी जाहीर

युट्यूबवर यंदाच्या वर्षी भारताच्या दृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास गेमिंग, चालू घडामोडी, टेक्नोलॉजी अशा अनेक विषयांवरील व्हिडीओंचा गाजावाजा पाहायला मिळाला. ज्याचा थेट फायदा युट्यूब कंटेंट साकारणाऱ्या काही युट्यूबर्सना झाला.

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये मनोरंजनाचं साधन म्हणून (You tube) युट्युबकडेही गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं . माहिती, प्रवास, अभ्यासू, शैक्षणिक, विनोदी, कलात्मक अशा अनेक प्रकारच्या व्हिडीओ या वर्तुळात नेटकऱ्यांची मनं जिंकून गेल्या. त्यातच आता (You Tube India) कडून यंदाच्या वर्षी प्रचंड गाजलेल्या अशा काही लोकप्रिय व्हिडिओ, गाणी आणि युट्यूब कंटेंट क्रिएटर्सची याही जाहीर करण्यात आली आहे. कला विश्वाची वेगळीच बाजू या यादीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. एका वेगळ्याच प्रेक्षकवर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कलाकारांनी शून्यातून सुरु केलेला त्यांचा प्रवास आणि आजच्या घडीला त्यांच्या वाट्याला आलेलं हे यश पाहता, खऱ्या अर्थानं ते प्रशंसेस पात्र ठरत आहेत.

युट्यूबवर यंदाच्या वर्षी गेमिंग, चालू घडामोडी, टेक्नोलॉजी अशा अनेक विषयांवरील व्हिडीओंचा गाजावाजा पाहायला मिळाला. ज्याचा थेट फायदा युट्यूब कंटेंट साकारणाऱ्या काही युट्यूबर्सना झाला.

2020 मधील भारतातील टॉप युट्यूब कंटेंट क्रिएटर

कॅरी मिनाटी टोटल गेमिंग टेक्नो गेमर्ज जेकेके एन्टरटेन्मेंट आशिष चंचलानी वाईन्स राऊंड2हेल टेक्लिकल गुरुजी कुकिंग शुकिंग हिंदी देसी गेमर्ज द म्रिदुल

2020 मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले म्युझिक व्हिडीओ बादशाह- गेंदा फूल मोटो (ऑफिशिअल व्हिडीओ) ala vaikunthapurramuloo- ButtaBomma Full Video Song सुमित गोस्वामी - फिलिंग्स इलिगल वेपन 2.0 - स्ट्रीट डान्सर 3डी गोवा बीच - टोनी कक्कर, नेहा कक्कर एमिवे बंटाय - एमिवे फिरसे मचाएंगे ala vaikunthapurramuloo - रुमालू रुमाला मुकाबला - स्ट्रीट डान्सर 3डी, ए. आर रेहमान, प्रभुदेवा, वरुण डी. बी प्राक- दिल तोड के

2020 या वर्षी देशात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आलेले व्हिडिओ कॅरी मिनाटी- Stop Making Assumption जेकेके एंटरटेन्मेंट - छोटू दादा ट्रॅक्टर वाला | Chotu dada tractor wala मेक जोक ऑफ- Make joke of || MJO || The Lockdown टीआरटी Ertugrul by PTV - Ertugrul Ghazi | Episode 1 | Season 1 ब्रिस्टी होम किचन - Chocolate Cake Only 3 ingredients in Lockdown Without egg, oven maida ई टीव्ही धी- Pandu performance | Dhee champions राऊंड2हेल - The Time Freeze | Round2Hell | R2H आशिष चंचलानी वाईन्स - Office Exam Aur Vaccine बीबी की वाईन्स - Angry Masetrji - Part 15 तारक मेहता का उलटा चष्मा - Tapu proposes to sonu on valentines day

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Holi 2025 : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवड, नातावासह उपमुख्यमंत्र्यांची मजामस्तीCity Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 14 March 2025 : ABP MajhaSanjay Raut Full PC : नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषदABP Majha Headlines : 11 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Embed widget