एक्स्प्लोर

Ott Web Series :  सस्पेन्स अन् सायकोलॉजिकल थ्रिलर; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणाऱ्या 'या' सीरिज नक्की पाहा

वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज आणि चित्रपट लोक आवडीने पाहतात. 

Ott Web Series :  ओटीटी (OTT) वरील वेब सीरिज  (Web Series) आणि चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज आणि चित्रपट लोक आवडीने पाहतात.  तुम्ही विकेंडला या सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज पाहू शकता-

असुर (Asur)
मायशॉलोजी आणि  सायकोलॉजी असं जबरदस्त कॉम्बिनेशन असणाऱ्या असुर या वेब सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकली. असुरच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेता अरशद वारसीनं प्रमुख बूमिका साकारली.  रिपोर्टनुसार या सीरिजच्या दुसऱ्या सिझनच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. असुर सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये  बरुण सोबती, रिद्धि डोगरा आणि अनुप्रिया गोयंका या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 

सेक्रेड गेम्स (Sacred Games)
सेक्रेड गेम्स या वेब सीरिजचे दोन सिझन हे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवरील या सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सेक्रेड गेम्स ही एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज आहे. ही सीरिज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज गायवान यांनी दिग्दर्शित केली . या सीरिजमध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 

द लास्ट आवर (The Last Hour)
सुपरनॅचरल सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर द लास्ट आवर ही वेब सीरिज तुम्ही विकेंडला पाहू शकता. भारत ते नेपाळ असा प्रवास करणाऱ्या  शामनच्या आयुष्यावर या सीरिजची कथा आधारित आहे. ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 
 

मिथ्या (Mithya)
हुमा कुरेश (Huma Qureshi) आणि अवंतिका दसानी यांची प्रमुख भूमिका असलेली मिथ्या ही सीरिज 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Embed widget