एक्स्प्लोर

Vishu : ‘विशू’च्या आयुष्यात ‘ती’ येणार ? टीझर रिलीज

गश्मीर महाजनी(gashmeer mahajani) आणि मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole) यांनी विशू (vishu) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

Vishu :  मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित, एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेला ‘विशू’(vishu) हा कौटुंबिक चित्रपट 8 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता होती आणि आता नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून तोही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. गश्मीर महाजनी(gashmeer mahajani) आणि मृण्मयी गोडबोले (Mrinmayee Godbole)  प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहे. 

टीझरमध्ये निसर्गरम्य कोकण व आपल्या प्रेमाचा शोध घेणारा ‘विशू’ दिसत आहे. ‘ती’ला न भेटताही तिला मिस करणाऱ्या ‘विशू’च्या आयुष्यात ‘ती’ येणार का? याचे उत्तर मात्र ‘विशू’ पाहिल्यावरच मिळेल. गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत या चित्रपटात ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘’ ही एक अनोखी प्रेमकहाणी असून इमोशनल आणि प्रॅक्टिकल अशा भिन्न विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांचा प्रवास कसा होतो, हे ‘विशू’मध्ये पाहायला मिळणार आहे. गश्मीर आणि मृण्मयी हे पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही त्यांची केमिस्ट्री खूपच छान जुळून आली आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून आपल्या गावाशी नाळ जोडणारा आहे.’’

गशमीर आणि मृण्मयी आपल्या भूमिकेविषयी म्हणतात, ‘प्रेमाचा वेगळाच ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. दोन परस्परविरोधी व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा नकळत त्यांच्यातील नाते बहरत जाते आणि ते एका वेगळ्याच वळणावर येते. हा प्रवास म्हणजे ‘विशू’. कोकणात चित्रीकरण करताना खूप मजा आली. आमची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच पडद्यावर पाहायला आवडेल.’’

श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाचे पटकथा व संवाद ऋषिकेश कोळी यांचे असून या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे तर गाण्यांचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. ‘विशू’चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मराठी सिनेसृष्टीची जागतिक झेप! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; आता अमेरिकेत होणार अधिकृत मराठी फिल्म फेस्टिव्हल
मराठी सिनेसृष्टीची जागतिक झेप! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; आता अमेरिकेत होणार अधिकृत मराठी फिल्म फेस्टिव्हल
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
Mohan Babu Story: कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, 'तो' प्रसिद्ध अभिनेता कोण?
कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, 'तो' प्रसिद्ध अभिनेता कोण?
Dada First Look Out: सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी संतापले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'
सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी वैतागले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Embed widget