एक्स्प्लोर

Jhund: झुंड पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअ‍ॅक्शवर बिग बींची प्रतिक्रिया; म्हणाले 'तो...'

झुंड (Jhund) हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले होते. त्यानं दिलेल्या रिअॅक्शनवर आता बिग बींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jhund : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड (Jhund) हा सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan)  हा चित्रपट पाहिला.आमिरसाठी या चित्रपटाचं प्रायव्हेट स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले. टी सीरिजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आमिर चित्रपटाचे कौतुक करताना दिसला. आमिरनं झुंड पाहिल्यानंतर दिलेल्या रिअॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अमिताभ बच्चन एका मुलाखतीमध्ये म्हणाले, 'आमिर हा नेहमी ओव्हर एक्सायटेड होतो. तो एक चांगला परिक्षक आहे. मी त्यानं केलेल्या कौतुकाबद्दल त्याचे आभार मानतो.' झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

आमिरनं केलं होतं चित्रपटाचं कौतुक
झुंड चित्रपट पाहिल्यानंतर आमिर म्हणाला होता, 'हा चित्रपट यूनिक आहे.अमिताभ बच्चन यांनी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे पण हा त्यांच्या सर्वात चांगल्या चित्रपटांमधील एक चित्रपट आहे.तसेच या चित्रपटात लहान मुलांनी देखील चांगलं काम केलं आहे.' झुंड चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यानं केलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर आमिरनं नागराजचं देखील कौतुक केलं होतं. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Director Christopher Nolan Movies: 28 वर्षांत 13 सिनेमे, 51,000 कोटींचं कलेक्‍शन; या सुपरहिट दिग्दर्शकाचे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर पाहिलेत?
28 वर्षांत 13 सिनेमे, 51,000 कोटींचं कलेक्‍शन; या सुपरहिट दिग्दर्शकाचे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर पाहिलेत?
Murlidhar Mohol Post On Pravin Tarde: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; म्हणाले ' बालपणापासून आजपर्यंत..'
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; म्हणाले ' बालपणापासून आजपर्यंत..'
Hemant Dhome On Sonam Wangchuk Protest: 'चूक बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण..' हेमंत ढोमेची सोनम वांगचूक यांच्यासाठी पोस्ट; सरकारवर ताशेरे
'चूक बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण..' हेमंत ढोमेची सोनम वांगचूक यांच्यासाठी पोस्ट; सरकारवर ताशेरे
'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय
'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget