एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Virajas Kulkarni Share Post : रोहित शेट्टीचा विराजसला मजेशीर सल्ला; म्हणाला, 'लग्न झालं तरी...'

विराजसनं (Virajas Kulkarni) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित (Rohit Shetty) त्याला एक मजेशीर सल्ला देताना दिसत आहे. 

Virajas Kulkarni Share Post : अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे 3 मे रोजी लग्नबंधनात अडकले. विराजस आणि शिवानी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. नुकताच विराजसनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि विराजसची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) या दिसत आहेत. विराजसनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित त्याला एक मजेशीर सल्ला देताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये रोहित म्हणतो, 'हाय विराजस, तुझम लग्न झालं आहे असं मला कळालं. तुला पुढी आयुष्यासाठी शुभेच्छा. पण लक्षात ठेव लग्न झालं तरी सर्वात जास्त प्रेम आईवर कर.'

विराजसचं हटके कॅप्शन 
व्हिडीओला विराजसनं कॅप्शन दिलं, 'UPG आणि Whistling Woods मध्ये शिकत असताना रोहित शेट्टी ह्यांच्या गेस्ट लेक्चरला बसण्याची संधी अनेकदा मिळाली - आणि इतक्या अभ्यासपूर्ण, प्रामाणिकपणे, आणि मनापासून मारलेल्या गप्पा ऐकून तृप्त झालो होतो... आता इतक्या वर्षांनी पुन्हा त्यांच्या खास शैलीमध्ये महत्त्वाचा हा गमतीशीर सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद!'

View this post on Instagram
 
A post shared by Virajas Kulkarni (@virajas13_official)

'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून विराजस घराघरांत पोहोचला होता. तर 'बन मस्का' या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांच्या भेटीस आली. 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोलाMohan Bhagwat VS Asaduddin Owaisi : मोहन भागवतांच्या अपात्यसंदर्भातील वक्तव्यावर ओवैस काय म्हणाले?Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Embed widget