एक्स्प्लोर

Video : वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पापाराझींच्या गराड्यात केला अभिनेत्रीचा बचाव!

Samantha Ruth Prabhu, Varun Dhawan : नुकतेच वरुण धवन आणि समंथा प्रभू मुंबईच्या अंधेरी भागामध्ये एकत्र दिसले होते. त्यांच्यासोबत दिग्दर्शक राज निदिमोरूही होते.

Samantha Ruth Prabhu, Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या साऊथ क्वीन समंथासोबत (Samantha Ruth Prabhu) दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदनासोबतचा त्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता समंथा रुथ प्रभूसोबत स्पॉट झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला 'चौकीदार धवन'  म्हटले आहे. तर, त्याची ही प्रोटेक्टिव्ह शैली पाहून काहीजण प्रभावित होत आहेत आणि त्याला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचा सल्लाही देत ​​आहेत.

नुकतेच वरुण धवन आणि समंथा प्रभू मुंबईच्या अंधेरी भागामध्ये एकत्र दिसले होते. त्यांच्यासोबत दिग्दर्शक राज निदिमोरूही होते. कलाकारांना एकत्र पाहून पापाराझींनी त्यांना घेरले, त्यानंतर वरुण धवननेही यात धमाल करण्याची संधी सोडली नाही. त्याने पापाराझींपासून वाचवत समंथाला कारपर्यंत नेले आणि 'अगं तू घाबरू नकोस..', असे म्हटले.

पाहा व्हिडीओ :

समंथा आणि वरुण यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी समंथा ग्रे-ब्लू कलरच्या जॅकेटमध्ये, तर वरुण ऑरेंज कलरच्या टी-शर्टमध्ये दिसला.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. वरुण आणि समंथाच्या या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 'आधी रश्मिका आणि आता समंथा, वाह वरुण भाई मजा आली', 'वरूण तू साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट करणार आहेस का?', 'साऊथला जाण्याचा प्रयत्न करत आहेस का', अशा कमेंट सोशल मीडिया वापरकर्ते करत आहेत. तर, समंथाला वाचवताना तिला स्पर्शही होऊ न दिल्याबद्दल अनेकांनी वरुणचे कौतुकही केले आहे. वरुण धवन आणि समंथा एकत्र एखादा चित्रपट किंवा मालिका करणार आहेत, असा अंदाज अनेकजण लावत आहेत. तर, दोघेही लवकरच अॅमेझॉन प्राइमच्या 'सिटाडेल' या सिरीजमध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

R. Madhavan Shared Delay Post On CJP Student Protests: उशिरा का होईना, आर. माधवनला विद्यार्थी आंदोलनावर बोलायला सुचलं, त्यानंतरही नेटकऱ्यांनी 'ते' हेरलं अन् झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
आर. माधवनची विद्यार्थ्यांना सहानुभूती, पण नेटकऱ्यांनी हेरलं भलतंच काहीतरी, झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
Tejaswini Kolhapure On IVF Struggles: प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
Bollywood Music Director Struggle Life: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget