एक्स्प्लोर

Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...

Vaibhav Mangle:या पोस्टवर सध्या चाहत्यांच्या आणि कोकणवासीयांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .

Vaibhav Mangle Post: मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वैभव मांगले (Vaibhav Mangle) कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. सध्या कोकणातल्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर केलेली त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे.  कोकणात ज्या प्रकारे उत्तर येतील लोक जमिनी घेत आहेत, आंबा व्यवसाय पर्यटन व्यवसाय आणि स्थानिक रोजगार ताब्यात घेत असल्याच्या बदलावर अभिनेता वैभव मांगलेने चिंता व्यक्त केली आहे. या पोस्टवर सध्या चाहत्यांच्या आणि कोकणवासीयांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .

नेमकं काय म्हणाला वैभव मांगले?

अभिनेता वैभव मांगलेने instagram वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणाला ' ज्याप्रकारे कोकणात, विशेषतः किनारपट्टी भागात, उत्तरेकडील लोक मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत. पर्यटन आणि आंबा व्यवसाय ताब्यात घेत आहेत,ते पाहता भविष्यात चित्र वेगळं असू शकतं. भैय्या, नेपाळी  कामाला ठेवले जात आहेत. नारळ काढायला केरळी लोक येतायत त्यावरून लवकरच कोकणवासीयांना हिंदी, नेपाळी, गुजराती, मल्याळम भाषा शिकाव्या लागतील असं दिसतंय.' असं तो म्हणालाय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by vaibhav mangale (@vaibhavmangale)

चहात्यांच्या प्रतिक्रिया..

या पोस्ट नंतर सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एका चाहत्याने म्हटले," याला पूर्णपणे चॉकलेट असलेला कोकणी माणूस जबाबदार आहे. कारण त्यांना काम करायची नाही. तुम्ही हे स्वतः अनुभवलं असेल, कारण तेव्हा आपण चाकरमानी कोकणात जातो तेव्हा आपण त्यातील स्थानिक ग्रामस्थांना काही लहान सहन काम देतो तेव्हा ते काहीतरी कारणे सांगून ते काम करायला येत नाही, शेवटी आपल्याकडे पर्याय उरत नाही परप्रांतीयांना काम देण्याशिवाय..' अनेकांनी वैभव मांगलेच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे. सगळीकडे हेच चाललं आहे असंही काही जणांनी म्हटलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
OTT Thriller: पहिल्याच सीझनने OTT गाजवलं, तब्बल 3 वर्षांपासून चाहते करतायत 'या' 8 एपिसोडच्या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा
पहिल्याच सीझनने OTT गाजवलं, तब्बल 3 वर्षांपासून चाहते करतायत 'या' 8 एपिसोडच्या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget