एक्स्प्लोर

Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..

Urfi Javed Reacts on False Allegations: उर्फी जावेदनं तिच्यावर केलेल्या खोट्या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Urfi Javed on Religion Conversion: आपल्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद (Urfi Javed) बऱ्याच कारणांमुळे चर्चेत असते.  तिला तिच्या पोशाखावरुन बऱ्याचदा ट्रोल केलं जातं. तिला निगेटिव्ह कमेंट्सचाही (Entertainment) सामना करावा लागतो.  अलिकडेच अभिनेत्री सोशल मीडियावर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.  एका डिजिटल क्रिएटरने व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओत डिजिटल क्रिएटरने असा दावा केला की, उर्फी धर्म बदलणार आहे. तसेच तिनं उर्फीला कपड्यांवरूनही प्रचंड ट्रोल केलं होतं.  यानंतर उर्फीनं डिजिटल क्रिएटरने केलेल्या दाव्यांना फेटाळून लावले असून,  इन्फ्लुएंसरला चांगलंच धारेवर धरलं आहे. यानंतर इन्फ्ल्युएंसर आणि उर्फीमध्ये झालेलं संभाषणाचे स्क्रिनशॉट्स तिनं सोशल मीडियात शेअर केले आहेत. 

इन्फ्ल्युएंसरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं असा दावा केला की, उर्फी जावेदनं आपला धर्म बदलला आहे.  तिनं आपलं नाव बदलून रीता भारद्वाज असे ठेवले आहे.  ज्या महिलेनं उर्फीबाबत धक्कादायक दावा केला,  ती महिला सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. ती विविध विषयांवर व्हिडीओ तयार करत असते. महितीनुसार, ती पत्रकार आहे. यावर  उर्फी जावेदनं प्रतिक्रिया दिली आहे. उर्फीनं प्रतिक्रिया देत याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियात शेअर केले आहेत. 

उर्फी जावेद इन्फ्ल्युएंसर बरसली (Urfi javed on trollers hits back)

इन्फ्ल्युएंसरच्या दाव्यावर सडेतोड उत्तर देत उर्फी म्हणाली, 'कसे कसे लोक  स्वत:ला पत्रकार  म्हणवतात. आंटी तुम्ही प्लीज थोडा अभ्यास करा. मी कधीच माझा धर्म बदललेला नाही. मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. मी केवळ कपड्यांनीच नाही तर,  माझ्या शब्दांनीही नग्न आहे.   पण आज माझा मूड नाही. तसेच एकदा गुगल करा, माझ्या नावाने नेमके किती शोज आहेत'.

'तुमचा घाणेरडा मेकअप पाहून मला लाज वाटते.  जर तुम्हाला टीका करायची असेल तर, बिनधास्त करा. पण चुकीच्या गोष्टी - बातम्या पसरवू नका.  कारण तुमच्यासोबत मी असं करु शकत नाही. कुणालाही याची परवा नाही आंटी', असं उर्फीने म्हटलं. उर्फीने  या मेसेजचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियात शेअर केले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'अजुनही मला धोका आहेच...', बर्थ डेच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीला काय झालं? नुकतीच दुबईहून भारतात परतली, कारण...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget