एक्स्प्लोर

Shivangi Verma: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं, शिवांगी वर्मा खचली; दु:खद प्रसंगात चाहत्यांकडून सपोर्ट

Shivangi Vermas Mother Passes Away: टीव्ही अभिनेत्री शिवांगी वर्मा हिच्या आईचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.

Shivangi Verma Mother Passed Away Emotional Post: टीव्ही विश्वापासून ओटीटीपर्यंत, आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शिवांगी वर्मावर (Shivangi Verma) दुखा:चा डोंगर कोसळला आहे.  अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं आहे.  याची माहिती अभिनेत्रीच्या टीमने सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन दिली आहे.  आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्रीला प्रचंड दु:ख झाले आहे.  सध्या अभिनेत्रीच्या पोस्टवर कलाकार तसेच चाहत्यांनी कमेंट करुन दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच श्रद्धांजली वाहिली आहे. 

शिवांगी वर्मावर दु:खाचा डोंगर (TV actress Shivangi Verma family tragedy)

शिवांगी वर्मा या अभिनेत्रीने आपल्या कारकि‍र्दीत 'भूटू', 'हमारी सिस्टर दीदी' आणि 'हसरते 3' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकांमुळे अभिनेत्रीला विशेष प्रसिद्धी मिळाली.  दरम्यान, अभिनेत्री सध्या अशा दु:खद घटनेला सामोरे जात आहे,  ज्यामुळे ती पूर्णपणे खचून गेली आहे.   आईला आपल्या आयुष्यातून गमावणे ही कुणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका असते, आणि शिवांगी सध्या याच वेदनेतून जात आहे.  

अभिनेत्रीच्या आईनं निधन,  चाहत्यांकडून पाठिंबा (Shivangi Verma takes break after mother death)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivangi Verma (@shivangi2324)

शिवांगी वर्माच्या टीमने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी माहिती शेअर केली.  टीमने पोस्टमध्ये म्हटलं की, 'आईच्या निधनामुळे झालेल्या तीव्र दु:खामुळे  शिवांगी सध्या अॅक्टिव्ह नाही आहे'.  अभिनेत्रीच्या टीमने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'हा काळ अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबासाठी खूप कठीण काळ आहे. त्यांना प्रेम, प्रार्थना आणि सपोर्टची गरज आहे. शिवांगी परत लवकरच सक्रीय होईल.  पण तिला थोडा वेळ आणि एकांत हवा आहे. या कठीण काळात अभिनेत्रीला सपोर्टची गरज आहे.  तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी'.  

अभिनेत्रीच्या टीमने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करुन शोक व्यक्त केला आहे.  तसेच काहींनी कमेंट करुन अभिनेत्रीच्या  आईला श्रद्धांजली वाहिली आहे. तर, काही चाहत्यांनी शिवांगी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना  केली आहे. दरम्यान,  मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आणि चाहते या दु:खाच्या काळात अभिनेत्रीच्या पाठीशी उभे आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget