एक्स्प्लोर

Marathi Natak : मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकांची जत्रा

Marathi Natak : नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. सध्या रंगभूमीवर विनोदी नाटकांची जत्रा पाहायला मिळत आहे.

Marathi Natak : राज्य सरकारने नाट्यगृहे अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या नियमांचे पालन करत राज्यात सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू झाली आहेत. कोरनाकाळात लोकांना अत्यंत वाईट दिवस बघावे लागले होते. त्यामुळे प्रेक्षकांना आता आनंदीत ठेवण्यासाठी रंगभूमीवरदेखीन विनोदी नाटकं आली आहेत. सध्या रंगभूमीवर विनोदी नाटकांची जत्रा पाहायला मिळत आहे. 

'धनंजय माने इथचं राहतात', 'आमने-सामने', 'अलबत्या गलबत्या', 'एका लग्नाची पुढची गोष्ट', 'दादा एक गुड न्युज आहे', 'सुनेच्या राशीला सासू', 'पुन्हा सही रे सही', 'तू म्हणशील तसं', 'व्हॅक्यूम क्लीनर' आणि 'नवरा माझा भवरा' ही विनोदी नाटकं सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. तर दुसरीकडे 'चार्ली', 'कुर्रर्रर्र', 'वन्स मोअर तात्या', 'भावाला जेव्हा जाग येते', 'संगीत शोले' ही आगामी नाटके लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगभूमीवर दाखल होणार आहेत.

 

एकाचवेळी दुहेरी भूमिका
रंगभूमीचा पडदा उघडल्याने नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्यामुळे मालिकांमधील चेहरे आता पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसू लागले आहेत. एकाचवेळी मालिका आणि नाटक करताना कलाकार मंडळी दिसून येत आहेत. यासाठी कलाकारांनी योग्य वेळापत्रकाची आखणी केली आहे. निर्मातेदेखील कलाकारांना सांभाळून घेत आहेत. 

गेल्या पावणेदोन वर्षांत मराठी रंगभूमीवरील पडद्यामागचे कलावंत, तंत्रज्ञ यांच्यावर वाईट दिवस आले होते. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी मदत केली होती. सिने-नाट्यगृहे सुरू होत असल्याने अनेक बड्या कलाकारांपासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत सगळेच खूश आहेत. प्रेक्षकदेखील गेले अनेक दिवस ओटीटी, टीव्ही माध्यमातील कार्यक्रम बघून कंटाळले होते. त्यामुळे आता प्रेक्षकांना दर्जेदार कंटेंटचा आस्वाद घेता येणार आहे. अनलॉकनंतर अनेक क्षेत्रांना मुभा देण्यात आली होती. पण नाट्यगृहाचा पडदा उघडण्यास ठाकरे सरकारने मज्जाव केला होता. त्यानंतर अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलने केली होती. 

संबंधित बातम्या

सिनेनाट्य रसिकांना दिवाळी भेट, सिनेमागृहे आणि नाट्यगृहे आजपासून सुरू

Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Mone on Aamne Samne: 'निर्मात्याला तोटा झाला की कला अन् फायदा झाला की...'; 'आमने सामने' वादात संजय मोनेंची क्रिप्टिक पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
'निर्मात्याला तोटा झाला की कला अन् फायदा झाला की...'; 'आमने सामने' वादात संजय मोनेंची क्रिप्टिक पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Vandana Gupte Video On Aamne Samane Natak Controversy: आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
Rohan Gujar Ketaki Palav Reaction On Leena Bhagwat Video: 'एका वर्षातली नाही, आठ वर्षांतली तिसरी मानधन वाढ...'; लीना भागवतांच्या व्हिडीओनंतर रोहन-केतकीचं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट, काय म्हणाले?
'एका वर्षातली नाही, आठ वर्षांतली तिसरी मानधन वाढ...'; लीना भागवतांच्या व्हिडीओनंतर रोहन-केतकीचं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट, काय म्हणाले?

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Embed widget