एक्स्प्लोर

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad :  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रशांत दामले विजयी

रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत  प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी ठरले आहेत. 

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad :  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत  प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी ठरले आहेत. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल

मुंबई मध्यवर्ती शाखेतील 10  जागांपैकी 8 जागांवर प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) रंगकर्मी नाटक समूहाच्या उमेदवारांचा विजय मिळवला आहे. उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलचे प्रसाद कांबळी (Prasad Kambli)  आणि सुकन्या कुलकर्णी-मोने (Sukunya Kulkarni Mone) विजयी ठरले आहेत.  मुंबई उपनगरात दोन जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलला मिळाल्या आहेत तर दोन जागा प्रसाद कांबळींकडे गेल्या आहेत. 

'रंगकर्मी नाटक समूह' पॅनल

प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. या पॅनलमध्ये विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे.  प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. 

प्रसाद कांबळी यांचं 'आपलं पॅनल'

प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे यांचा समावेश आहे. या पॅनलचं नाव 'आपलं पॅनल' असं आहे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे मतदान केंद्र हे माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगांव येखील साहित्य संघ मंदिर हे होते. रविवारी (16 एप्रिल) सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान झाले.

लॉकडाऊनच्या काळात अनेक नाट्यकर्मींना, नाट्यसंस्थांना मोठा आर्थिक फटका बसला. याच आर्थिक फटक्याला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला देखील सामोरे जावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांत नाट्यपरिषद आणि वाद हे न संपणारे समीकरण झाले होते. कोरोनाकाळात तर हे प्रकरण आणखीनच गंभीर वळणावर पोहोचले होते. कोरोनाकाळात अचानक टाळेबंदी झाली आणि नाट्यगृहाचा पडदादेखील बंद करण्यात आला होता. तेव्हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुढे सरसावली होती. 

 इतर महत्वाच्या बातम्या: 

नाट्य परिषदेची निवडणूक बनला राजकीय आखाडा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manjili Karad Beed PC : SIT, धस, बजरंग सोनवणेंवर आरोप;कराडच्या पत्नीनं सगळच सांगितलंWalmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...Zero Hour Full | वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, इतक्यात तरी जामीन मिळणं अतिशय कठीणABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
Embed widget