एक्स्प्लोर

Ahmednagar Mahakarandak : उत्सव रंगभूमीचा,  नवरसांचा! 'अहमदनगर महाकरंडक'चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार

Ahmednagar Mahakarandak : महाअंतिम फेरीला मराठी आणि हिंदीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील.

Ahmednagar Mahakarandak : हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा ' अहमदनगर महाकरंडक 2022,  उत्सव रंगभूमीचा,  नवरसांचा' ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात 26 ते 29 एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे.

अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी-मराठीच्या सहयोगाने होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रात झालेल्या प्राथमिक फेरीतून 120 एकांकिकांमधून तब्बल 33 एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. पुणे,  मुंबई,  नाशिक,  इस्लामपूर,  जळगाव,  धुळे,  अमरावती,  कोल्हापूर आणि नागपूर या केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत दाखल झाले असून, 26 ते 28 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 आणि 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत अंतिम फेरीतील एकांकिकांचे प्रयोग अहमदनगर येथील माऊली सभागृहात  होतील.

दिग्गज करणार परीक्षण

29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता बक्षीस समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी,  अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता-दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी मराठी आणि हिंदीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील. त्यामुळे नाट्यप्रेमींनी कलेच्या या उत्सवात सहभागी होऊन उत्तम एकांकिकांचा आस्वाद घ्यावा,  असे आवाहन अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केलेय.

स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद!

या स्पर्धेबद्दल अधिक माहिती देतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, ‘स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षं स्पर्धा होऊ शकली नव्हती. पण दोन वर्षांचा गॅप पडूनही यंदा स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद उल्लेखनीय आहे.’ 'आय लव्ह नगर’च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेचे ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर म्हणून 1 ओटीटी, तसेच डिजीटल पार्टनर म्हणून ‘लेटस्-अप’ आणि ‘खासरे टीव्ही’ करणार आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Toxic OTT Release: यश-कियाराच्या ‘Toxic’ची OTTवर एन्ट्री! गँगस्टरचा खूंखार थरार घरबसल्या पाहता येणार; ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम
यश-कियाराच्या ‘Toxic’ची OTTवर एन्ट्री! गँगस्टरचा खूंखार थरार घरबसल्या पाहता येणार; ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम
Actor Yash Mother Reacts On Toxic Hate: 'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
Aadesh Bandekar: भर कार्यक्रमात आदेश बांदेकरांसमोर पुजा बिरारी अन् सोहम आले अन् आदेश भावोजींना अश्रू अनावर; नेमकं घडलं काय?
भर कार्यक्रमात आदेश बांदेकरांसमोर पुजा बिरारी अन् सोहम आले अन् आदेश भावोजींना अश्रू अनावर; नेमकं घडलं काय?
Paach Futaacha Bachchan Teaser Out: 'पाच फुटाच्या बच्चन'मध्ये तगड्या कलाकारांची फौज; कीर्तन विश्व उलगडणाऱ्या धमाकेदार सिनेमाचा Teaser Release
'पाच फुटाच्या बच्चन'मध्ये तगड्या कलाकारांची फौज; कीर्तन विश्व उलगडणाऱ्या धमाकेदार सिनेमाचा Teaser Release

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला
Laxman Hake OBC Morcha: पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
Vikhroli kannamwar nagar murder: विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
Crime News: मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
BJP vs MNS in Mumbai: भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसैनिकांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
Satara Crime News : डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा
डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा
मोठी बातमी! MPSC तील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पुतण्यासाठी पेपर फोडला, प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; ऋषिकेश गांगुर्डेंचा गंभीर आरोप
मोठी बातमी! MPSC तील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पुतण्यासाठी पेपर फोडला, प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; ऋषिकेश गांगुर्डेंचा गंभीर आरोप
Embed widget