एक्स्प्लोर

Will Smith : ‘थप्पड’ प्रकरणाचा विल स्मिथच्या वैवाहिक जीवनावर परिणाम! पत्नीसोबत घटस्फोट घेणार?

Will Smith : मीडिया रिपोर्टनुसार, ज्या पत्नीसाठी विलने होस्टच्या कानाखाली लगावली, तीच आता विलची साथ सोडण्याच्या तयारीत आहे.

Will Smith : काहीच दिवसांपूर्वी भव्य ऑस्कर सोहळा पार पडला. हा सोहळा पुरस्कारांपेक्षा अभिनेता विल स्मिथच्या (Will Smith) ‘थप्पड’ प्रकरणामुळे जास्त चर्चेत आला होता. या प्रकरणामुळे ऑस्कर सोहळ्याला गालबोट लागलं होत. पत्नी जाडा पिंकेट-स्मिथ (Jada Pinkett-Smith) हिच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विल स्मिथने होस्ट ख्रिस रॉकला जोरदार थप्पड लगावली होती. मात्र, आता या थप्पडचा परिणाम अभिनेत्याच्या वैवाहिक जीवनावरही दिसायला लागला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ज्या पत्नीसाठी विलने होस्टच्या कानाखाली लगावली, तीच आता विलची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. ऑस्कर थप्पड प्रकरणानंतर जाडा आणि विल यांच्या नात्यात देखील काही गोष्टी बिनसल्या आहेत. दोघेही एकमेकांसोबत जास्त बोलत नसल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. आता दोघांमधील तक्रारी इतक्या वाढल्या आहेत की, ही जोडी घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.

विल पत्नीसोबत घटस्फोट घेणार?

एका मॅगझीन रिपोर्टनुसार विल आणि जाडा दोघांच्या नात्यामध्ये मागील काही काळापासून बेबनाव सुरु आहे. मात्र, ऑस्कर सोहळ्यामधील थप्पड प्रकरणानंतर त्यांच्यातील वाद वाढले आहेत. यामुळेच आता ही जोडी आपापले मार्ग वेगवेगळे करण्याचा विचार करत आहे. हा घटस्फोट झाला तर, विल स्मिथवर याचा मोठा परिणाम होणार आहे. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, घटस्फोटानंतर विलला त्याच्या संपत्तीपैकी निम्मी संपत्ती पत्नी जाडाला द्यायला लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विल स्मिथ सध्या 350 कोटींचा मालक आहे. अर्धी मालमत्ता पत्नीला दिल्यास त्याला आर्थिक नुकसानही होणार आहे. मात्र, अद्याप दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

थप्पड प्रकरण विलला भोवले!

ऑस्करच्या मंचावरील थप्पड प्रकरण विल स्मिथला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणामुळे अभिनेत्यावर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही, तर विल स्मिथचा पुढचा चित्रपट ‘फास्ट अँड लूज’च्या चर्चाही आता पूर्णपणे थांबल्या आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सचा आहे. नेटफ्लिक्सने विल स्मिथच्या ‘फास्ट अँड लूज’ या चित्रपटाचे काम थांबवल्याचे वृत्त देखील समोर आल आहे. ख्रिस रॉकला लगावलेल्या थप्पडचा मोठा फटका विल स्मिथला बसला आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget