एक्स्प्लोर

Mohsin Khan: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata) फेम अभिनेता मोहसिन खाननं (Mohsin Khan) नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Mohsin Khan: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता मोहसिन खान (Mohsin Khan) हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. मोहसिननं नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांना त्याच्या आजोबांच्या निधनाबाबत सांगितलं. 

मोहसिनची भावूक पोस्ट
मोहसिन खानने 2 डिसेंबर 2022 रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आजोबांसोबतचे काही फोटो शेअर केले. फोटोंचा कोलाज शेअर करत आहे मोहसिन खान ने एक लिहिला आहे, 'Inna Lillahi Wa Inna ilayhi raji'un' 

Mohsin Khan: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे मोहसिनला मिळाली लोकप्रियता
मोहसिन खान टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत मोहसिननं कार्तिक ही भूमिका साकारली होती, ज्यामुळे तो घराघरात पोहोचला.  मोहसिन त्याच्या लूक्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohsin Khan (@khan_mohsinkhan)

या मालिकेमध्ये केले काम

मोहसिननं 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेबरोबरच  ‘निशा और उसके कजिंस’ , ‘ड्रीम गर्ल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘मेरी आशिकी तुम से ही’, ‘लव बाई चांस’ या कार्यक्रमांमध्ये देखील काम केलं आहे. त्यानं अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केलं आहे. ‘बारिश’, ‘वो चांद कहां से लाओगी’, ‘प्यार करते हो न’, ‘तुमको देखा तो प्यार आ गया’, ‘चांद नाराज है’ या म्युझिक व्हिडीओमध्ये मोहसिननं काम केलं आहे. त्याचा इश्क इश्क करके हा अल्बम काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 3 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Embed widget