एक्स्प्लोर

Vanita Kharat: 'कवेत तुझ्या...'; वनिताच्या प्री-वेडिंग फोटोशूटची चर्चा, फोटोनं वेधलं अनेकांचे लक्ष

वनिता (vanita kharat) ही 2 फेब्रुवारी 2023 रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच तिने प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सोशल मीडियवर शेअर केले आहेत.

Vanita Kharat: प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात (vanita kharat) ही कधी न्यूड फोटोशूटमुळे तर कधी तिच्या चित्रपट आणि कार्यक्रमांमुळे चर्चेत असते.  छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे  वनिता खरातला विशेष लोकप्रियता मिळाली. वनिता ही तिच्या विनोदी अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते.  वनिता ही 2 फेब्रुवारी 2023 रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नगाठ बांधणार आहे. वनितानं नुकतेच तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सोशल मीडियवर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

वनितानं शेअर केलेल्या प्री-वेडिंग फोटोमध्ये ती पिच कलरची साडी, व्हाईट ब्लाऊज आणि ऑक्साइडची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. तर सुमित हा व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. वनितानं शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिलं, 'कवेत तुझ्या शीण सारे सरावे, निसटूनी स्वतःतून, तुझ्यात उरावे.' 

वनितानं तिच्या  प्री-वेडिंग फोटोशूटमधील आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे' वनिता आणि सुमित यांच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहेत. अनेकांनी या फोटोला लाइक केलं आहे. तर काहींनी या फोटोला कमेंट्स करुन वनिता आणि सुमित यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाहा फोटो 

View this post on Instagram
 
A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

View this post on Instagram
 
A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. तर वनिता ही विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वनिताचा सरला एक कोटी हा चित्रपट 20 जानेवारी या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात तिनं गुड्डी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वनितासोबतच ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते यांनी देखील प्रमुख भूमिका साकरली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Vanita Kharat : लगीनघाई! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : विद्यापीठ, शाळांमध्ये सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी; पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचे मोठं वक्तव्य
विद्यापीठ, शाळांमध्ये सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी; पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचे मोठं वक्तव्य
Maharashtra live blog: बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर! मंत्री पंकजा मुंडे घेणार नुकसानीचा आढावा
Maharashtra live blog: बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर! मंत्री पंकजा मुंडे घेणार नुकसानीचा आढावा
Anurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie: 'मला 'छावा' आवडला नाही...', विक्की कौशलच्या हिट सिनेमाबाबत अनुराग कश्यप यांचं मोठं वक्तव्य
'मला 'छावा' आवडला नाही...', विक्की कौशलच्या हिट सिनेमाबाबत अनुराग कश्यप यांचं मोठं वक्तव्य
धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : विद्यापीठ, शाळांमध्ये सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी; पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचे मोठं वक्तव्य
विद्यापीठ, शाळांमध्ये सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी; पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचे मोठं वक्तव्य
Maharashtra live blog: बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर! मंत्री पंकजा मुंडे घेणार नुकसानीचा आढावा
Maharashtra live blog: बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर! मंत्री पंकजा मुंडे घेणार नुकसानीचा आढावा
Anurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie: 'मला 'छावा' आवडला नाही...', विक्की कौशलच्या हिट सिनेमाबाबत अनुराग कश्यप यांचं मोठं वक्तव्य
'मला 'छावा' आवडला नाही...', विक्की कौशलच्या हिट सिनेमाबाबत अनुराग कश्यप यांचं मोठं वक्तव्य
धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
Mumbai Crime News: आईवडील कामावर गेल्यावर काकाने अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य केलं, चेहऱ्यावर जड वस्तूने घाव अन् सपासप वार
आईवडील कामावर गेल्यावर काकाने अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य केलं, चेहऱ्यावर जड वस्तूने घाव अन् सपासप वार
Mithun Manhas BCCI president: बीसीसीआयच्या अध्यक्षपद निवडीतही धक्कातंत्र? शेवटच्या क्षणी मिथुन मनहास यांनी मारली बाजी?
बीसीसीआयच्या अध्यक्षपद निवडीतही धक्कातंत्र? शेवटच्या क्षणी मिथुन मनहास यांनी मारली बाजी?
H-1B Visa च्या फी वाढीचा पहिला फटका, इन्फोसिस, विप्रोच्या ADR मध्ये घसरण, सोमवारी आयटी स्टॉक्स कोसळणार?
H-1B Visa च्या फी वाढीचा पहिला फटका, इन्फोसिस, विप्रोच्या ADR मध्ये घसरण, सोमवारी आयटी स्टॉक्स कोसळणार?
Mohanlal : अभिनेते-निर्माते मोहनलाल यांना 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार, अश्विनी वैष्णव यांच्याकडून घोषणा
अभिनेते -निर्माते मोहनलाल यांना 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार, अश्विनी वैष्णव यांच्याकडून घोषणा
Embed widget