एक्स्प्लोर

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : शेर सासूबाईंच्या नशिबी सव्वाशेर सूनबाई...; 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : नाटक, सिनेमे, वेबसीरिज कितीही आल्या तरी छोट्या पडद्याची गंमत निराळी आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) असं या मालिकेचं नाव आहे. घराघरात घडणारी सासू सूनांची भांडणं विनोदी पद्धतीने या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

आयुष्यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय किंवा आईला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं काय, एकदा मुलगी सून झाली की तिच्यासाठी आपली आई सासूच असते. सासूची आई होणं तसं दुरापास्तच. अशाच एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासू मधल्या नात्याची खुमासदार गोष्ट म्हणजे 'अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई' ही मालिका आहे. 

आजच्या आधुनिक काळात, सासू-सूने मधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास 'अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना, असं हे दोघी मधलं नातं वेगेवगळ्या प्रसंगातून धमाल उडवत असताना त्यांच्या सासू सुनेच्या नात्यावर सासऱ्यांची खुमासदार टिप्पणी त्या नात्याचे विविध पैलू उलगडून दाखवते. ह्या मालिकेत खट्याळ सासूच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी (Sukanya kulkarni) असणार आहेत तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar).

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तीढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल. 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांना 21 नोव्हेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 10 वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई
कुठे पाहू शकता? झी मराठी
कधी? 21 डिसेंबर
किती वाजता? रात्री 10 वा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KKR ची फायनलमध्ये धडक, कर्णधार श्रेयस अय्यरच्या आनंदाला पारवार नाही, म्हणाला....

कोलकात्याची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा आठ विकेटने पराभव, श्रेयस अय्यर-वेंकटेश अय्यरची अर्धशतके

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश सुरू, 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी

हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Daughter-Mother HSC Result : डोळ्यात स्वप्न, मनात जिद्द; आईनं लेकीसह दिली 12वी, दोघींनी मारली बाजी!Zero Hour Marathwada Drought :घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळणार?Vishal Agarwal Father:विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी  संबंध, खुनाच्या प्रयत्नाचा होता गुन्हाMarathwada Water Crisis Special Report : मराठवाड्याची तहान टँकरला टांगली, पाणी प्रश्न सुटणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KKR ची फायनलमध्ये धडक, कर्णधार श्रेयस अय्यरच्या आनंदाला पारवार नाही, म्हणाला....
KKR ची फायनलमध्ये धडक, कर्णधार श्रेयस अय्यरच्या आनंदाला पारवार नाही, म्हणाला....
कोलकात्याची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा आठ विकेटने पराभव, श्रेयस अय्यर-वेंकटेश अय्यरची अर्धशतके
कोलकात्याची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा आठ विकेटने पराभव, श्रेयस अय्यर-वेंकटेश अय्यरची अर्धशतके
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश सुरू, 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश सुरू, 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी
हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
सहायक पोलिस आयुक्तांच्या घरावर धाड, एसीबीने शोधून काढलं घबाड; 10 ठिकाणी छापे

चंद्रकांत पाटील थेट थंडगार महाबळेश्वरला, पत्नीसमवेत लेदरची खरेदी; निवडणुकीच्या गरमा-गरमीतून अल्हादायक गारवा

उजनी धरणात बोट पलटली, 6 जण बुडाले, PSI पोहत-पोहत काठावर आले; रात्रीच्या अंधारात शोध सुरू

स्टार्कपुढे हैदराबादच्या फलंदाजांची दाणादाण, कोलकात्याला विजयासाठी 160 धावांचे माफक आव्हान

Embed widget