एक्स्प्लोर

Tharla Tar Mag : मधुभाऊंची झाली सुटका, गैरसमजाची वातही विझणार; सायली-अर्जुन साजरी करणार प्रेमाची दिवाळी!

Tharla Tar Mag : ठरलं तर मग मालिकेत अर्जुन मधुभाऊंची जामिनावर सुटका करतो. त्यामुळे आता ती त्यांच्या प्रेमाला नवा बहर येणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

Tharla Tar Mag :   स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. सायली आणि अर्जुनमध्ये झालेल्या गैरसमजामुळे त्यांच्या नातं पुन्हा एका वेगळ्याच वळणावर आलंय. अर्जुन मधूभाऊंची केस लांबणीवर टाकणार असल्याचा गैरसमज सायलीचा झाला आहे. त्यामुळे तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामध्ये गैरसमाजची वात पेटलीये. पण दिवाळीच्या दिवशी अर्जुन सायलीला खास भेट देऊन तिचे सगळे गैरसमज दूर करतो. 

दिवाळीच्या दिवशीच अर्जुन मधूभाऊंची जामीनावर सुटका करुन आणतो. मधूभाऊंना पाहून सायलीला देखील खूप आनंद होतो. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या नात्यामध्ये गैरसमज दूर होणार असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे आता तरी त्यांच्या प्रेमाला नवा बहर येणार का याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.                           

प्रोमोमध्ये नेमकं काय?

नव्या प्रोमोमध्ये सायली अर्जुनला म्हणते की,तुम्ही मधूभाऊंची केस मुद्दाम लांबणीवर टाकत होतात? तुमच्यामुळे मी मधूभाऊंना परत कधीच भेटू शकणार नाहीये.  चांगली भेट दिलीत मला दिवाळीची. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके वाईट असाल. त्यानंतर अर्जुन दिवाळीच्या दिवशी मधुभाऊंनाच घेऊन घरी येतो. त्यावेळी मधूभाऊ म्हणतात की, जावईबापूंनी बेलवर सोडवून आणलं आहे मला. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की, तुम्हाला वाटतोय इतकाही वाईट नाहीये मी आणि सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते. 

सायली आणि अर्जुनने केला प्रियाचा पर्दाफाश

सायली अर्जुनला म्हणतो की, डिवोर्स नोटीसवर केलेली सही आणि आता केलेली तू सही या दोघांमध्येही बराच फरक आहे. त्यावर प्रिया म्हणते की, बाबा जाऊ दे ना, हे दोघे घर सोडून चालले आहेत, म्हणून मामा आणि मामींना खूप त्रास होतोय..मला एकही क्षण इथे थांबायचं नाहीये. त्यावर अर्जुन तिला म्हणतो की, निघ निघ तू,पण या डिवोर्स पेपरवरील सहीचं तरी कोडं सुटू दे आधी..त्यावेळी प्रियाची चांगलीच तंतरते... 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

ही बातमी वाचा : 

Tharla Tar Mag : अखेर सायली-अर्जुनचं ठरलं! प्रियाच्या कानाखाली जाळ काढला, खोटेपणाचा चेहरा सगळ्यांसमोर उघड झाला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली

व्हिडीओ

Ind vs Pak Live Update : पाकिस्तान संघाने जिंकली नाणेफेक, सूर्याचा मोठा निर्णय
Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान
Pune BJP Congress Protest Update : काँग्रेस-भाजप राड्यादरम्यान दगडफेक, महिला पोलीस जखमी
Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
Embed widget