एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : आलिशान बंगला अन् महागड्या गाड्या; 'तारक मेहता...' मालिकेतील जेठालाल खरचं कोट्यवधींचा मालक आहे? दिलीप जोशींनी सांगितलं सत्य

Dilip Joshi : दीलीप जोशी यांच्याकडे आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यांनी यावर मौन सोडलं आहे.

Dilip Joshi On Rumours Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दिलीप जोशी (Dilip Joshi) गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालालच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याचा अभिनय आणि विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दीलीप जोशी यांच्याकडे आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यांनी यावर मौन सोडलं आहे. 

आलिशान बंगला आणि महागड्या गाड्यांचं दिलीप जोशींनी सांगितलं सत्य

आलिशान बंगला आणि महागड्या गाड्यांच्या बातम्यांवर दीलीप जोशी यांनी अखेर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले,"आजकाल लोक लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही लिहितात. माझ्या नसलेल्या संपत्तीबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या बातम्या लिहिल्या आहेत.  माझ्याकडे ऑडी Q7 आहे असे म्हणाले आहे. मी त्यांना म्हणालो, मला पण सांग भाऊ कुठे आहे? मी चालवीन". एकाने लिहिले की,"माझ्याकडे स्विमिंग पूल असलेलं घर आहे. मी म्हणालो की,"मुंबईत स्विमिंग पूल असलेलं घर मिळालं तर यापेक्षा मोठं काय असेल".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

'या' कारणाने जेठालालने नाकारली  'कॉमेडी सर्कस'ची ऑफर

दिलीप जोशी यांच्याकडे 2007 साली काम नव्हते. ते बेरोजगार होते. दरम्यान घर चालवण्यासाठी पैसे कमावणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यावेळी 'कॉमेडी सर्कस'मध्ये काम करण्यासाठी त्यांना विचारणा झाली होती. पण तरीही त्यांनी ही ऑफर नाकारली होती. ते म्हणाले,"कॉमेडी सर्कस'मधील विनोद चांगल्या दर्जाचे नसतात. त्यामुळे मी ही ऑफर नाकारली. त्यानंतर काही दिवसांनी मला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर ते रातोरात स्टार झाले.

दिलीप जोशी यांच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Dilip Joshi Movies)

दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये 'मैने प्यार किया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने 'वन 2 का 4', 'हम आपके है कौन' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 

संबंधित बातम्या

TMKOC : प्रतीक्षा संपली! अखेर 15 वर्षांनी टप्पू सोनूला प्रपोज करणार; जेठालाल-भिडेमध्ये रंगणार वाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget