एक्स्प्लोर

Nidhi Bhanushali : भिडे मास्तरांची लेक ओळखूही येईना! ‘तारक मेहता...’ फेम निधी भानुशालीचा भन्नाट मेकओव्हर

Nidhi Bhanushali : सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी निधी भानुशाली आपले वेगवेगळे फोटो नेहमी शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकचीही चर्चा चाहत्यांमध्ये सुरु असते.

Nidhi Bhanushali : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू आत्माराम भिडे’ ही व्यक्तिरेखा साकारत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. निधी सध्या अभिनय विश्वाला रामराम ठोकून, भटकंतीचा आनंद लुटत आहे. मात्र, सध्या ती तिच्या नव्या लूकमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून निधी केव्हाच बाहेर पडली असली, तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र कधीच कमी झाली नाही.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी निधी भानुशाली आपले वेगवेगळे फोटो नेहमी शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकचीही चर्चा चाहत्यांमध्ये सुरु असते. मात्र, आता निधीने एकदम हटके मेकओव्हर केला आहे. निधीने तिचे केस एकदम बारीक कापले असून, टॉमबॉय लूक केला आहे. नाकात छोटीशी रिंग परिधान केली आहे. निधीच्या या लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.

पाहा फोटो :

ट्रोलिंगलाही पडली बळी

निधीचा हा टॉमबॉय लूक तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे. तर काही चाहते मात्र तिच्यावर टीका करत आहे. काहींनी तर तिला थेट इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याची धमकी दिली आहे. तर, काहींनी तिचा हा हेअरकट अतिशय वाईट दिसत असल्याचे म्हटले आहे. अनेकांना तिचा हा लूक फारसा पसंत पडलेला नाहीये. निधी नेहमीच आपल्या लूकसोबत काहीतरी नवे प्रयोग करत असते.

20व्या वर्षी बनली सोशल मीडिया स्टार!

‘सोनू’ साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने शो सोडल्याला आता 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण असे असूनही निधी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. निधी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांच्या हृदयाचा ठोका वाढवत असते. फोटोतील तिचा बेधडक अंदाज पाहिल्यानंतर निधीचे वय केवळ 20 वर्षे आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. आता पुन्हा एकदा निधीने तिच्या मनमोहक अदांची जादू चाहत्यांवर चालवली आहे. या फोटोवर चाहते कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक देखील करत आहेत.

हेही वाचा :

Shailesh Lodha : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतर ‘या’ कार्यक्रमात दिसणार शैलेश लोढा, प्रोमो व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!

TMKOC : ‘अरेच्चा! हे तर मला माहितच नव्हतं!’, शैलेश लोढांच्या शो सोडण्याच्या चर्चेवर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget