एक्स्प्लोर

Shreya Bugade : श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, 'या अभिनेत्याला...'

Shreya Bugade : श्रेयानं नुकतीच एका खास पोस्ट सोशल मीडिया शेअर केली आहे.

Shreya Bugade : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकींची नेहमी मनं जिंकते. श्रेया चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमामधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. नुकतीच बच्चन पांडे (Bachchan Pandey)च्या टीमनं चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. अक्षय, क्रितीनं यवेळी 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) च्या कलाकारांसोबत मजा, मस्ती केली.  नुकताच श्रेयानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

श्रेयानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, श्रेया अक्षयसोबत संवाद साधत आहे. या व्हिडीओला श्रेयानं कॅप्शन दिलं, 'हा देशातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याला मी लहानपणापासून पाहात आहे.  यांचे चित्रपट मी पाहिले आहेत. अक्षय कुमार तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मी तुमचे आभार मानते. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

श्रेयानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. सलील कुलकर्णीनं, मला तुझा अभिमान वाटतो अशी कमेंट केली. तर, सोनाली खरेनं, क्या बात है अशी कमेंट केली. तसेच स्वप्नील जोशी आणि  अभिजीत खांडकेकर यांनी देखील श्रेयाच्या या व्हिडीओला कमेंट करून तिचं कौतुक केलं आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Captain: कॅप्टन्सी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? टास्कमध्ये रंगला जोरदार राडा
कॅप्टन्सी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? टास्कमध्ये रंगला जोरदार राडा
Ankita Walawalkar On Pregnancy, Motherhood: 'मला स्वतःला आई म्हणून बघायचंय...', मातृत्त्वाबाबत 'कोकण हार्टेड गर्ल'नं थेट सांगून टाकलं
'मला स्वतःला आई म्हणून बघायचंय...', मातृत्त्वाबाबत 'कोकण हार्टेड गर्ल'नं थेट सांगून टाकलं
Devghar On Rent Trailer Out: 'कर्म वसुलीला निघालं की, कोणाचाही वशिला चालत नाही'; रहस्य, अध्यात्म अन् ॲक्शनचा थरार, 'देवघर ऑन रेंट'चा ट्रेलर पाहिलात?
'कर्म वसुलीला निघालं की, कोणाचाही वशिला चालत नाही'; रहस्य, अध्यात्म अन् ॲक्शनचा थरार, 'देवघर ऑन रेंट'चा ट्रेलर पाहिलात?
Isha Rikhi on Badshah Relationship Bigg Boss: 5 महिन्यांतच बादशाह अन् ईशा रिखीचं लग्न का मोडलं? 'बिग बॉस 20'मध्ये ईशाने सोडलं मौन; नेमकं काय म्हणाली?
5 महिन्यांतच बादशाह अन् ईशा रिखीचं लग्न का मोडलं? 'बिग बॉस 20'मध्ये ईशाने सोडलं मौन; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
Embed widget