एक्स्प्लोर

Purva Kaushik : साडी आणि हिल्समध्ये शिवाची जबरदस्त फाईटिंग, अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली, असं काहीतरी करणं...

Purva Kaushik : अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा मालिकेत साडी आणि हिल्समध्ये फाईटिंग सीन्स केला. त्यानंतर अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Purva Kaushik : झी मराठी वाहिनीवरील शिवा (Shiva) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. यामधील अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva Kaushil) हिचा लूकही बराच चर्चेत आला. आता हीच शिवा प्रेक्षकांना साडीत पाहायला मिळणार आहे. इतकच नव्हे तर याच शिवाने साडीत फाईटिंग देखील केलीये. याचविषयीची अनुभव अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने शेअर केला आहे. 

वटपौर्णिमेच्या एपिसोडमध्ये शिवा सगळ्यांना फाईटिंग करताना दिसणार आहे. यामध्ये एपिसोडमध्ये आशुच्या बहिणीची काही गुंड छेड काढतात. त्यावेळी आशु त्यांच्याशी बोलायला जातो आणि ते त्याच्यावर हात उचलतात. बायको म्हणून त्यावेळी शिवा त्या गुंडांशी दोन हात करते आणि आशुला वाचवते. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलेली शिवा ही आशुसाठी साडीतच फाईटिंग करते. 

पूर्वाने व्यक्त केल्या तिच्या भावना

याविषयी बोलताना पूर्वाने म्हटलं की, साडी मध्ये फाईट सीन करण्याचा अनुभव खूप कमाल होता. मी आयुष्यात पूर्वा म्हणून हे करीन असं मला कधीच वाटलं न्हवत पण ह्या मालिकेच्या निमित्ताने मला हे सर्व करायला मिळालं ह्याबद्दल खरंच आनंद आहे.  तशी मालिकेत शर्ट-पॅन्ट मध्ये छोट्या-मोट्या मारामाऱ्या केल्यात, पण जेव्हा साडी मध्ये फाईट सीन करायची चर्चा सुरु झाली तेव्हा थोडं दडपण आलं होतं, कारण ते टीव्ही स्क्रीनवर  प्रभावी आणि परिणामकारक दिसलं पाहिजे.

पुढे तिने म्हटलं की, माझ्यात ते हावभाव, देहबोली त्या पोशाखानुसार योग्य येईल का ह्याच टेंशन आलं होते. जेव्हा हा सीन करायला केली तो अनुभव अविश्वसनीय होता. कुठच्याही कलाकाराच्या आयुष्यात असा क्षण त्याच्या अभिनयाच्या  प्रवासात माईलस्टोन असतो आणि मला तो क्षण अनुभवायला मिळाला आहे. फाईट सीनच शूटिंग होतं असताना फाईट मास्टरचे  मार्गदर्शन होतेच आणि सर्व गरजेची सावधगिरी घेऊनच आम्ही सगळं शूट करत होतो. मला आधी वाटलं होतं की मी हे साडीत आणि हिल्सच्या सॅण्डलवर हे पेलवू शकीन का, शिवा नव्याने उभी राहायचा प्रयत्न करत आहे तर ती कशी दिसेल आणि ते अगदी जस हवं होतं तसंच झालं.  

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget