एक्स्प्लोर

मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त : शिल्पा शिंदे

‘बिग बॉस’च्या घरात असलेली ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

मुंबई: मराठी-अमराठीवरुन राजकारण तापलं असतानाच, टीव्ही विश्वातही मराठी कलाकारांच्या वर्मावर बोट ठेवण्याचं काम, दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर मराठी कलाकारने केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असलेली ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. “मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतात. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मै नही करुंगा...... असं त्यांचं वागणं असतं... मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है”, असं शिल्पा शिंदे म्हणाली. https://twitter.com/BiggBoss11News1/status/936184071666860032 बिग बॉसच्या घरात विकास गुप्तासोबत मराठी कलाकारांविषयी बोलत असताना शिल्पानं हे वक्तव्य केलं. त्यामुळे आता मराठी कलाकार मंडळी शिल्पाच्या या टीकेवर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे शिल्पाने मराठी कलाकारांच्या वर्मावर बोट ठेवलं असलं, तरी तिने उत्तम कलाकारांचं तोंडभरुन कौतुकही केलं. विक्रम गोखले, मोहन गोखले, स्मिता जयकर यांचं तिने कौतुक केलं. शिल्पा म्हणाली, “विक्रम गोखले यांनी नटसम्राट सिनेमात केलेलं काम पाहताना मला अश्रू अनावर होत होते. ते अभिनय करत आहेत हे माहित असूनही आम्हाला रडू येत होतं, यावरुन ते किती महान कलाकार आहेत याची प्रचिती येते” स्मिता जयकर या खूपच संवेदनशील अभिनेत्री आहेत, तर मोहन गोखले यांनी जो अभिनय केला, ते ते त्यांच्या आयुष्यात घडत गेलं, असं शिल्पा शिंदे म्हणाली.
http://polldaddy.com/poll/9888226/
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: 'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?
'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?
Actress Blessed With BabyGirl: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई; गोंडस परीला दिला जन्म, PHOTO शेअर करत म्हणाली...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई; गोंडस परीला दिला जन्म, PHOTO शेअर करत म्हणाली...
Sachin Goswami Post On Ashok Kharat Case: 'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: 'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'
'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget