एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंगुरी भाभीवरील अन्यायाविरोधात मनसेचा आवाज
मुंबई : 'भाभीजी घर पे है' या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेली शिल्पा शिंदे आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये झालेल्या वादात आता मनसे उतरलं आहे. मराठी कलाकारांवरील अन्यायाविरोधात मनसे चित्रपट सेनेने शिल्पाला समर्थन दिलं आहे.
शिल्पाला भाभीजी घर पे है ही मालिका सोडायची असून तिच्या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्री मिळत नसल्यानं मालिकेच्या निर्मात्यांशी शिल्पाचा वाद झाला. या वादानंतर शिल्पानं मालिका सोडली आणि त्यानंतर नाराज झालेल्या निर्मात्यांनी शिल्पाला नोटीस बजावत पूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्येच तिच्यावर बंदी आणण्याची मागणी केली.
याविरोधात शिल्पाच्या समर्थनात मनसेने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपण निर्मात्यांच्या नोटिशीला वेळोवेळी उत्तर देत असल्याचं शिल्पानं म्हटलं आहे. तर मराठी कलाकारांना मिळणाऱ्या भेदभावाविरोधात मनसेने आवाज उठवला आहे.
संबंधित बातम्या
शिल्पानंतर आता मराठमोळी अभिनेत्रीच साकारणार अंगुरी...
‘माझ्यावर बंदी घालता येणार नाही’, ‘अंगुरी भाभी’ उर्फ शिल्पा शिंदेचा दावा
शिल्पा शिंदेची आर्टिस्ट असोसिएशन विरोधात तक्रार
‘अंगुरी भाभी’ उर्फ शिल्पा शिंदेवर आजीवन बंदी?
‘भाभीजी घर पर हैं’ मधून भाभी घराबाहेर?
‘भाभी जी घर पर हैं’ च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस!
शिल्पाला ‘भाभी जी घर पर हैं’ सोडण्यासाठी कपिलने भडकावलं?
‘अंगुरी भाभी’ उर्फ शिल्पा शिंदेचं लग्न होता होता राहिलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement