एक्स्प्लोर

'ही' मराठमोळी अभिनेत्री अडकरणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो व्हायरल

दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत सईने महत्वाची भूमिका साकारली होती.

Sai Kalyankar : अभिनेत्री सई कल्याणकर  दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. या मालिकेतील तिच्या चोपडाई या भूमिकेला  प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सईने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच सईचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

सईचा नुकताच प्रशांत शिवराम चव्हाण यांच्यासोबत साखरपुडा पार पडला. साखपुड्याचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशांत हे डॉक्टर आहेत.  प्रशांत यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून पीएचडी केली आहे. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये   सई आणि प्रशांत यांचा  साखरपुडा पार पडला. हिरव्या रंगाची साडी, मोत्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्या असा लूक सईने साखरपुड्याला केला होता. सईने शेअर केलेल्या साखपुड्याच्या फोटोला कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sai kalyankar (@saisudhirkalyankar)

कोण आहे सई कल्याणकर 
तुझे नि माझे घर श्रीमंताचं,  दख्खनचा राजा ज्योतिबा,  बाप्पा मोरया आणि  भेटी लागी जिवा या मालिकांमध्ये सईने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसेच तिने अंकुश चौधरीसोबत झक्कास या चित्रपटामध्ये काम केले. सईच्या  झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आम्ही पाचपुते या नाटकात सईने महत्वपूर्ण भूमिका साकारली. सईच्या लग्नाची तारिख अजून तिने जाहिर केली नाही.   सई सोशल मीडियावर प्रशांत यांच्यासोबतचे रोमँटिक फोटोनेहमी शेअर करत असते.

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Sable On Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
Kakool Marathi Movie Teaser Out: रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
रहस्य, भय अन् सूडभावना... धडकी भरवणारा 'काकुळ' सिनेमाचा टीझर पाहिलात?
वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या, म्हणाल्या, 'तुम्हाला खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी बोर्ड लावते'; नवी मुंबई एअरपोर्टवरजवळ काय घडलं?
वंदना गुप्ते प्रशासनावर संतापल्या, म्हणाल्या, 'तुम्हाला खर्च झेपत नसेल, तर माझ्या पैशांनी बोर्ड लावते'; नवी मुंबई एअरपोर्टवरजवळ काय घडलं?
8 Episode OTT Series: OTT वरची 8 एपिसोड्सची डोक्याचा भुगा करणारी 'ही' सीरिज; प्रत्येक क्षणी काळजाचा ठोका चुकवणारा सस्पेन्स अन् अंगावर शहारे आणणारे ट्वीस्ट; पाहिलीय?
OTT वरची 8 एपिसोड्सची डोक्याचा भुगा करणारी 'ही' सीरिज; प्रत्येक क्षणी काळजाचा ठोका चुकवणारा सस्पेन्स अन् अंगावर शहारे आणणारे ट्वीस्ट; पाहिलीय?

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget