एक्स्प्लोर

Saara Kahi Tichyasathi : निशी आणि श्रीनूच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे काय-काय उध्वस्त होणार? सारं काही तुझ्यासाठी मालिका रंजक वळणावर

Saara Kahi Tichyasathi : सारं काही तुझ्यासाठी ही मालिका सध्या रंजक वळणावर असून आता या मालिकेत काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

Saara Kahi Tichyasathi : सारं काही तुझ्यासाठी (Saara Kahi Tichyasathi) या मालिकेत दाईजींच्या मृत्यूनंतर मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यातच  मेघना आणि चारूचे रचलेले कट यशस्वी होत आहेत.चारू श्रीनूला आपल्या जाळ्यात फसवण्यात यशस्वी झाली आहे. ती श्रीनू समोर रडून त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करते. श्रीनू सोबत हे सगळं होत असतानां तिथे निशीची परिस्थिती देखील अवघड झाल्याचं पाहायला मिळतंय. 

पण निशी अचानक खोत घरात परतेत. त्यामुळे दादा खोतांना आणि उमाला देखील मोठा धक्का बसतो. निशी घाबरलेल्या अवस्थेत खोतांकडे येते. तिला कशाचच भान राहत  नाही आणि ती उमा आणि ओवीला सोडून कोणालाच ओळखतही नाही. निशीची अशी अवस्था पाहून सगळेच हादरतात. तेव्हा मेघना निशीच्या मागेमागे येते आणि सर्वांना निशी गरोदर असल्याचं सांगते. 

मेघनाचा डाव यशस्वी होणार

मेघना निशीच्या गरोदरपणाची बातमी देतानाही ती कोणाचच ऐकत नसून तिला तिच्या बाळाची नीट काळजी देखील घेता येत नसल्याचं सगळ्यांना सांगते. त्यातच मी तिला काही सांगितलं तर ती माझ्यावर अंगावर धावून येते. त्यातच मेघना चारुवर एक जबाबदारी सोपवते आणि तिला सांगते की निशीचं मिस कॅरेज कसं होईल अशी परिस्थिती निर्माण कर. 

उमा भक्कमपणे देणार निशीची साथ

दरम्यान निशीची अशी अवस्था पाहून उमा मात्र कणखर बनते आणि ती रघुनाथलाही भानावर आणते. एकुलती एक मुलगी आज दु:खात आहे, त्यामुळे आपल्याला तिला  सावरावं लागेल. तुम्हीच तिला लग्नाच्या वेळी वचन दिलं होतं की तुम्ही आयुष्यभर तिच्या पाठीशी उभे राहाल आता ते वचन  पाळायची वेळ आली आहे. त्यामुळे मेघना आणि चारुचा हा प्लॅन यशस्वी होणार का आणि त्यांचं सत्य उमा आणि रघुनाथच्या समोर येणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे निशी आणि श्रीनुच्या आयुष्यात आलेलं हे वादळ काय काय उध्वस्त करणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

दरम्यान सारं काही तिच्यासाठी या मालिकेत खोतांच्या घरात फुट पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच दादा खोत आणि उमा घर सोडून गेल्यामुळे मंजू आणि लाली आत्यामध्येही बरंच वादळ तयार झालंय. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

ही बातमी वाचा :

Amol Kolhe :  'आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल...', अमोल कोल्हेंच्या यशावर मराठी कलाविश्वातूनही उमटले अभिमानाचे सूर

महत्त्वाच्या बातम्या

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Embed widget