एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi 13 : शिव ठाकरे ते उर्फी जावेद; 'खतरों के खिलाडी 13'साठी 'या' स्पर्धकांची नावं नक्की

Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी' या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Khatron Ke Khiladi 13 Contestants List : सिने-निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील साहसी खेळ म्हणून 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. आता या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

'खतरों के खिलाडी 13'च्या स्पर्धकांबद्दल जाणून घ्या...

शिव ठाकरे

शिव ठाकरेने अनेकदा 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'खतरों के खिलाडी 13'साठी स्पर्धकांची निवड करायला रोहित शेट्टी 'बिग बॉस'च्या घरात गेला होता. त्यावेळी तो टास्क शिव हरला होता. पण शिवची एकंदरीत खेळी पाहता रोहितने 'खतरों के खिलाडी 13'साठी शिवला विचारणा केली आहे. 

अर्चना गौतम

शिव ठाकरेप्रमाणे अर्चना गौतमने देखील रोहित शेट्टीला आपल्या खेळीने वेड लावलं आहे. अर्चना 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यापासून ती 'खतरों के खिलाडी'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

सौंदर्या शर्मा

'खतरों के खिलाडी'च्या टीमने 'बिग बॉस 16'साठी सौंदर्या शर्माला विचारणा केली आहे. 

उर्फी जावेद

आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद देखील 'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात सहभागी होणार आहे. 'खतरों के खिलाडी'आधी उर्फी 'बिग बॉस ओटीटी', 'स्प्लिट्सविला' या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली आहे. 

नकुल मेहता आणि दिशा परमार

'बडे अच्छे लगते है 2' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे नकुल मेहता आणि दिशा परमारदेखील 'खतरों के खिलाडी'मध्ये सहभागी होणार आहेत. 

मुनव्वर फारुकी

'लॉकअप'च्या पहिल्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकी देखील 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

सुम्बुल तौकीर खान, प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता

'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात 'बिग बॉस 16'चे शिव ठाकरेसह आणखी तीन स्पर्धक सहभागी होणार आहेत. यात सुम्बुल तौकीर खान, प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता या स्पर्धकांचा समावेश आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत माहिती समोर येईल. 

'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार असल्याने त्यांची खेळी पाहायला चाहते उत्सुक आहेत. लवकरच या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 12 : कनिका माननं खतरों के खिलाडी 12 च्या निर्मात्यांवर केले गंभीर आरोप? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget