एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : स्वातीच्या घटस्फोटावरून मुक्ता-सागरचे भांडण; सावनी साधणार का संधी?

Premachi Goshta Serial Update : सागर-मुक्तामध्ये अबोला निर्माण होणार का, स्वाती घटस्फोटाला तयार होईल का आणि सावनी या सगळ्याची संधी साधणार का, या अशा प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत कार्तिकला तुरुंगात टाकल्यानंतर आता कोळी कुटुंबात सगळं सुरळीत होईल असे वाटत असताना आता घरात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नवा वाद हा स्वाती-कार्तिकच्या घटस्फोटावरुन होणार आहे. सागर-मुक्तामध्ये यावरून जोरदार वाद होतो. आता या वादाच्या ठिणगीची आग होणार का, पुन्हा सागर-मुक्तामध्ये अबोला निर्माण होणार का, स्वाती घटस्फोटाला तयार होईल का आणि सावनी या सगळ्याची संधी साधणार का, या अशा प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत. 

आदित्यचा सावनी करणार वापर?

कार्तिकचा डाव फसल्याने सावनीची त्याच्यावर चिडचिड होत असते. सावनीला विचार करत असताना आदित्य येतो आणि भूक लागली असून पोळी-भाजी दे असे म्हणतो. सावनीला आदित्यची मागणी मुक्तावर कुरघोडी करण्याची संधी वाटते. आदित्यचा वापर करून आता सावनी सागर-मुक्तावर आपला नवा डाव टाकण्यास सज्ज होते. आदित्यला मीच कशी तुझी काळजी घेते,  तुझ्यासाठी मी काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न सावनी करते. आता, यातूनच सावनी आदित्यला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

सागर मुक्तामध्ये भांडण

इकडं मुक्ताचे कोळी कुटुंबात स्वागत होते. स्वाती मुक्ताची माफी मागते. कोळी कुटुंबाच्या घरात सागर मुक्ताला किती ओळखतो हे जाणून घेण्यासाठी गेम सुरू असतो. सगळे आनंदात असतात. सागरने विश्वास दाखवला, तिला साथ दिली यासाठी मुक्ता सागरचे सगळ्यांसमोर आभार मानते. गेम संपल्यानंतर सगळे आपल्या बेडरुममध्ये आराम करण्यास जातात.

स्वातीबद्दल मुक्ता चिंता व्यक्त करते. सागर कार्तिकवर संताप व्यक्त करतो. आता, स्वातीला कार्तिकपासून घटस्फोट देतो असे सागर म्हणतो. त्यावर मुक्ता सागरला थांबवते आणि स्वाती-कार्तिकच्या संसारात आपण हस्तक्षेप नको करायला. त्यांना त्याचा निर्णय घेऊयात असे मुक्ता म्हणते. 

स्वातीच्या लग्नात कार्तिकला सोन्याने मढवले. आमच्या घासातला घास काढून दिला. सणवार सगळं केले. पण त्याने कदर केली नाही. मी स्वातीच्या भल्याचा विचार केला आणि पुढेही करणार असल्याचे सागर म्हणतो. तर, मुक्ता यावर आपली असहमती दर्शवतो. मुक्ता सागरला स्वातीला स्वत:च्या पायावर उभं करण्याची गरज असल्याचे सांगते. स्वातीला आपल्या स्वाभिमानाने जगू दिले पाहिजे. तिला आपण आत्मविश्वास दिला पाहिजे असे मुक्ता सांगते. 

सागरही यावरही  असहमती दर्शवतो. मी त्यांचा भाऊ असून त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. माझ्या बहिणीला कसे सांभाळायचे आहे, ते मी आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्ही मध्ये पडू नका असे सागर मुक्ताला आवाज वर करून बोलतो. सागरच्या बोलण्याने मुक्ता दुखावते. 

वकील आणणार घटस्फोटाचे कागदपत्रे

सागरच्या सांगण्यावरून स्वाती-कार्तिकच्या घटस्फोटाचे कागदपत्रे घेऊन वकील घरी येतात. घटस्फोटाच्या निर्णयाचा पुन्हा विचार करण्याची विनंती मुक्ता सागरला करते. मात्र, आपला निर्णय झाला असून मी ठाम असल्याचे सागर सांगतो. तेवढ्यात स्वाती येते आणि सागरला ही कोणती कागदपत्रे आहेत असे विचारते. आपल्या घटस्फोटाचे कागदपत्रे पाहून स्वाती थबकते. स्वातीला तिच्या आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मविश्वास यावा यासाठी तिने काम करावे या मतावर स्वाती ठाम असते. आता, याच मुद्यावरून इंद्राही मुक्ताला सुनावणार आहे. तर, सावनीदेखील स्वातीला कोणीतरी कार्तिकला तुरुंगात डांबण्यासाठी सागरचे कान भरले असल्याचे सांगते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget