एक्स्प्लोर

Premachi Goshta Marathi Serial Updates : सावनीच्या ठिणगीने सागर-मुक्ताच्या संसारात संशयाची आग भडकणार? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय घडणार?

Premachi Goshta Marathi Serial : सावनीने सागरच्या डोक्यात टाकलेल्या ठिणगीने सागर-मुक्ताच्या नात्यामध्ये संघर्षाची आग पेटवणार का,असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.

Premachi Goshta Marathi Serial :  सागर आणि मुक्तामध्ये प्रेमाचा अंकुर फुटत असताना सावनी (Savani) आता या दोघांच्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. सावनी सागरच्या (Sagar Koli Premachi Goshta) मनात मुक्ताबद्दल (Mukta Koli Premachi Goshta) संशयाचे भूत निर्माण करणार आहे. आता या संशयाला मुक्ता कसे दूर करणार, सई आणि तिच्या नात्यावर परिणाम होणार का, असे  अनेक प्रश्न आजच्या एपिसोडमध्ये निर्माण होणार आहे. 

सावनी मुक्ताला फोन करून आदित्यला सईसोबत बोलायचे असल्याचे सांगते. आदित्य हा सईचा सख्खा भाऊ असल्याचे सांगते. मुक्ता बहिण-भावांमध्ये दुरावा नको म्हणू त्यांना फोनवर बोलायला देते. त्यावर आदित्य त्याच्याकडे किती छान गोष्टी आहेत, सावनी आई कशी काळजी घेते हे सांगते. तर, दुसरीकडे सईदेखील मुक्ताई कशी काळजी घेते, आवडीचे खाद्यपदार्थ करते हे सांगते. मुक्ता आणि सईची होत असलेली जवळीक सावनीला आणखीच खटकू लागली आहे. त्यामुळे आता सागर आणि मुक्तामध्ये वाद निर्माण करण्यासाठी सावनीने नवा डाव रचत आहे. 

सागर हा भावनिकदृष्ट्या अतिशय कमकुवत असल्याचे हेरून सावनीने आता त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मुक्ताबद्दल विचारताना सागरच्या मनात तिच्याबद्दल प्रश्नांचे काहूर सावनी निर्माण करते. सावनी ही  सागरला  मुक्ता लेटनाईट पार्टी जाते की नाही माझ्यासारखी? असा प्रश्न करते. त्यावर मुक्ता ही घरदार वाऱ्यावर सोडून रात्रीच्या पार्ट्या करत नसल्याचे सागर सावनीला सांगतो. यावर सावनी जर मुक्ता लेटनाईट पार्टीला जात नसेल तर तिला उशीर का होतो असा प्रश्न विचारते. तू तिला याबाबत जाब विचारतो का, कुठं जाते असे विचारतो का,  मुक्ता  तरी तुला सांगते का असा प्रश्न सावनी सागरला करते. आधी एक बायको गेली अन् आदित्य गेला...आता दुसरी बायको जाणार अन् सई पण जाईल...असे सावनी सांगते. सावनीच्या या बोलण्यावर सागर चिडतो, संतापतो. 

सावनीने डोक्यात भरवलेल्या प्रश्नाने सागर विचार करतो, त्याच्या मनात विचारांचे काहूर माजू लागते.आता सावनीने सागरच्या डोक्यात ठिणगी टाकली, ही ठिणगी सागर-मुक्ताच्या नात्यामध्ये संघर्षाची आग पेटवणार का,असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. 

मुक्ता लपवत असलेले सत्य समोर येणार?

मुक्ता घरी आल्यानंतर सई तिला कुठं गेली होतीस असे सांगते. त्यावर सई मुक्ताला मी आणि पप्पा क्लिनिकला आलो होतो. तू क्लिनिकमध्ये नव्हतीस असे सांगते. त्यावेळी मुक्ताचा चेहरा चिंताक्रांत होतो. मुक्ताच्या उत्तरावर सागरदेखील मुक्ताला तिच्या उशिरा येण्याबद्दल विचारतो. परवादेखील उशीर झाला, आज हे कन्फ्युजन... असे सागर मुक्ताला विचारतो. त्यामुळे आता सागरच्या प्रश्नावर मुक्ता काय उत्तर देणार, आपल्याला घरी येण्यास उशीर का होतो, याचे स्पष्टीकरण मुक्ता सागरला देणार का हे आजच्या एपिसोडमध्ये कळेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget