एक्स्प्लोर

Vocal For Local: 'अनुपमा'च्या दिवाळीमध्ये नेमकं खास काय, पंतप्रधान मोदींकडूनही व्हिडीओ शेअर!

Anupamaa: नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुपाली गांगुली यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली गांगुली या दिवाळीबाबत सांगताना दिसत आहे.

Anupamaa: छोट्या पडद्यावरील  ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेतील रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करतात. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रुपाली गांगुली यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली गांगुली या दिवाळीबाबत सांगताना दिसत आहे.

दिवाळीच्या सणादरम्यान भारतीय उत्पादनांचा खप वाढवण्याबाबत आणि देशात बनवलेली उत्पादने जगाला अभिमानाने दाखवण्याबाबत अनुपमा व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.  व्हिडीओमध्ये ‘अनुपमा’ दिवाळीच्या तयारीत व्यस्त दिसत आहे. बुंदीचे लाडू बनवताना ती आपल्या घरातील दिवाळीच्या तयारीबद्दल सर्वांना सांगत आहे. यासोबतच ती लोकांना भारताच्या ताकदीबद्दलही सांगत आहे, ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओच्या शेवटी कौतुक करतात.

 'अनुपमा'चा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या 'वोकल फॉर लोकल', 'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' (Atmanirbhar Bharat) यांची झलक पाहायला मिळेल. "The  Vocal For Local movement is getting great momentum across the country." असं कॅप्शन नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओला दिलं आहे.

नरेंद्र मोदी  शेअर करणार तुमचा सेल्फी

 'अनुपमा' चा व्हिडीओ शेअर करुन पीएम नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, यंदा दिवाळीला लोकांनी ‘वोकल फॉर लोकल’ उत्पादनांना प्राधान्य द्यावे. सर्व लोकांनी हे प्रोडक्ट्स आणि त्याचे करागीर यांच्यासोबत सेल्फी काढून  ‘Namo App’ वर शेअर करावा. यामधील काही फोटो हे नरेंद्र मोदी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करतील. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Narendra Modi (@narendramodi)

अनुपमा मालिकेची स्टार कास्ट

13 जुलै 2020 रोजी  अनुपमा  या मालिकेचा प्रिमिअर झाला होता. गेली तीन वर्षी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अनुपमा  या मालिकेमध्ये रुपाली गांगुली या अनुपमा ही भूमिका साकारतात तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Anupamaa: अनुपमा आणि गुरुमा 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकल्या; व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Embed widget