एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : निक्की-अरबाज पुन्हा एकत्र; बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचा नवा गेम प्लॅन, जान्हवी-वैभवचं काय?

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि अरबाज यांच्यातील भांडण फक्त घरातील इतर सदस्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी होतं का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

Bigg Boss Marathi Day 34 : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या घरात टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. निक्की आणि अरबाज यांच्या मैत्रीत गेल्या काही दिवसांपासून दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये कडाक्याचं भांडणही पाहायला मिळालं. पण, हे सर्व भांडण फक्त घरातील इतर सदस्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी होतं का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. 

निक्की-अरबाजचा नवा गेम प्लॅन

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांमध्ये मोठी भांडणे झालेली गेल्या काही भागात दिसले होते. पण कालच्या भागात मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलून त्यांच्यातील दुरावा कमी केल्याचं पाहायला मिळालं. निक्की-अरबाज पुन्हा एकत्र आल्याने दोघांचं भांडण हा फक्त गेम प्लॅन होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निक्की-अरबाज पुन्हा एकत्र

'बिग बॉस मराठी'चा बिग बॉस मराठी दिवस चौतिसाव्या दिवसाचा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये अरबाजने काचेवर "I Miss You" लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर तो हार्टदेखील काढतो. निक्कीपासून दुरावणं अरबाजला सहन होत नसल्याचं प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. तर अरबाजला आर्याचा मात्र चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आधीच्या भागातही आर्याने अरबाजला निक्कीसोबत बोलून गैरसमज मिटवण्याचा सल्ला दिला होता.

त्याच्या भावनांचा बनलाय जोक, तिच्यासाठी तो आहे डरपोक!

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचा नवा गेम प्लॅन?

आता निक्की आणि अरबाज यांच्यातील नाते पूर्ववत होणार का, हे पाहावं लागणार आहे. निक्की आणि अरबाज पुन्हा एकत्र आल्यावर त्याचा घरातील इतर सदस्यांवर काय परिणाम होईल आणि ते दोघे पुढच्या खेळात ते एकमेकांबरोबर कशाप्रकारे राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबरोबरच टीम ए मधील जान्हवी आणि वैभव यांना हे मान्य असेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : अरबाजची निक्कीला कडकडून मिठी; भांडण मिटलं, 'टीम B ला मूर्ख बनवलं'; कसा असेल पुढला गेम प्लॅन?

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget