एक्स्प्लोर
...म्हणून कपिलही तिच्या विनोदाच्या प्रेमात

मुंबई: विनोदवीर कपिल शर्माने आपल्या विनोद आणि सेंस ऑफ ह्यूमरने साऱ्या देशाला वेड लावले आहे. कपिल आपल्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये अनेकांची खिल्ली उडवताना दिसतो. आपल्या विनोदांनी शोच्या सेटवर हास्याचे फवारे उडवतो. मात्र, यावेळी कपिलला एका तरुणीने तिच्या विनोदाने वेड लावले आहे. कपिलच्या शोमध्ये त्या तरुणीकडे जेव्हा माईक देण्यात आला, तेव्हा तिच्या विनोदांमुळे शोच्या सेटवर एकच हस्यकल्लोळ उमटला. तिने सादर केलेल्या विनोदाचे शोची गेस्ट बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही कौतुक केले. प्रेक्षकांमधील या तरुणीने जो विनोद सांगितला, तो एकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























