एक्स्प्लोर

Me Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा' 14 मे दिवसापासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) या कार्यक्रमाचं सूत्रसंचाल करणार आहे.

Me Honar Superstar : स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा (Me Honar Superstar) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. छोट्या उस्तादांनी आपल्या सुरेल गाण्यांनी या पर्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. छोट्या उस्तादांच्या या धमाकेदार पर्वानंतर श्रीगणेशा होतोय नव्या पर्वाचा. ‘मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या नव्या शोमध्ये छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजेच 4 ते 70 या वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट दाखवण्याची संधी मिळणार आहे. सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे परिक्षणाची धुरा सांभाळणार असून अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीला भरघोस प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्राभरातून ७१ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या 71 जणांमधून 26 स्पर्धक मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाचं वेगळेपण सांगताना आदर्श शिंदे म्हणाला, ‘मला सगळ्यात जास्त कौतुकाचं हे वाटतं की महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचं म्युझिक ऐकायला मिळतं. महाराष्ट्रातले संगीतप्रेमी या सगळ्या संगीताचं फ्युजन करुन काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच हटके प्रयत्नांना स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमातून हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. काळाप्रमाणे संगीत ही समृद्ध होत जातंय. ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’च्या मंचावरचं टॅलेण्ट थक्क करणारं आहे. ४ ते ७० वयोगटातील स्पर्धक आणि सोबतीला मनाला भावणारीं गाणी लाईव्ह ऐकायला मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं लोकसंगीत, बीटबॉक्सर्स, रॅपर्स, बॅकिंग व्होकल्स, ग्रुप सिंगिंग, सोलो, ड्युएट, हार्मनिज हे सगळं एका मंचावर ऐकायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजवर माझ्या गुरुजनांकडून मी जे शिकलो ते सारंकाही या स्पर्धकांसोबत शेअर करणार आहे.’

हे पर्व स्पर्धकांपेक्षा परिक्षकांसाठी अवघड जाणार आहे अशी भावना बेला शेंडे यांनी व्यक्त केली. 4 ते 70 हा वयोगट आहे त्यामुळे प्रेक्षकांना याचं नक्की आश्चर्य वाटेल की यातला बेस्ट स्पर्धक कसा निवडणार. मला वाटतं वयाचं बंधन कश्यालाचा नसतं. हवं असतं ते पॅशन. त्यामुळे गाणं मग ते कोणत्याही वयोगटातील स्पर्धकाने गायलं तरी ते तुम्हाला निखळ आनंद देतं. मी होणार सुपरस्टार आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम म्हणजे नुसती स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच आहे असं मत बेला शेंडे यांनी व्यक्त केलं.

‘स्टार प्रवाह वाहिनीचे आभार की त्यांनी अत्यंत आगळं वेगळं पर्व मला जज करण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांना हा मंच स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देत आहे. गाण्याचे वेगवगळे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत आणि हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे अशी भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.’ 

मी होणार सुपरस्टारच्या मंचावर आजवर फक्त आणि फक्त मराठी गाणी सादर करण्यात आली आहेत. यासोबतच या कार्यक्रमात सादर होणारी जुगलबंदी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. त्यामुळे या पर्वातही दर्जेदार मराठी गाण्यांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा 14 मे पासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

संबंधित बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget