एक्स्प्लोर

Mayuri Deshmukh :  सहा वर्षांनी अभिनेत्री मयुरी देशमुखचे मराठी मालिकेत कमबॅक; 'या' मालिकेत झळकणार

Mayuri Deshmukh :अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) आता तब्बल  सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. मयुरीने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले होते.

Mayuri Deshmukh :  'खुलता कळी खुलेना'  या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) आता तब्बल सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. मयुरीने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले होते. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'स्टार प्रवाह'वरील मालिकेतून ती कमबॅक करणार आहे.  

'स्टार प्रवाह'वरील 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा  साकारणार आहे. मयुरीच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे. मयुरी देशमुख या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करणार आहे. मयुरीने आपल्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले की, जवळपास सहा वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करत आहे. खरं सांगायचं तर खुप उत्सुकता आहे. शक्यतो भूमिकेत तोच तोच पणा येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेले आहे. आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखील पूर्ण होत असल्याचे मयुरीने नमूद केले. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

आता, सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून प्रेक्षकांना उलगडणार आहे. ही मालिका सांयकाळी 6.30 वाजता प्रसारीत होते. 

 हिंदी मालिकेतही सोडली छाप...

View this post on Instagram
 
A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll)

मयुरी देशमुखने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. 'इमली' या स्टार प्लसवरील मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मयुरीची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याशिवाय तिने 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लग्नकल्लोळ' चित्रपटात झळकली होती. 2016 मध्ये 'खुलता कळी खुलेना' या मालिकेत मानसी देशपांडे ही व्यक्तीरेखा साकारली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
Embed widget